कुंभमेळ्यात महिलांना कपडे पालटण्यासाठी असलेली आडोसा केंद्रे खालून दीड फूट उघडी !
महिलांना कपडे पालटतांना पूर्ण आडोसा द्यायला हवा, हे साधारण सूत्रही प्रशासनाच्या लक्षात आले नसल्याविषयी भाविकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महिलांना कपडे पालटतांना पूर्ण आडोसा द्यायला हवा, हे साधारण सूत्रही प्रशासनाच्या लक्षात आले नसल्याविषयी भाविकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
काही दुकानदारांनी ‘सनातन प्रभात’ला अधिकार्यांनी दुकान लावण्यासाठी पैसे घेतल्याचे म्हटले. याविषयी प्रशासकीय अधिकार्यांच्या नावाने नेमके कुणी पैसे घेतले ? याविषयी चौकशी होणे आवश्यक आहे.
यांमध्ये विविध साधू-संत, तसेच प्रशासकीय अधिकारी यांच्या मुलाखती, अमृतस्नान, तसेच अन्यही स्थानिक वैशिष्ट्यपूर्ण घटना यांचे व्हिडिओ बनवण्यात येत आहेत.
नातेवाईक आणि मैत्रिणी यांनी मला संपर्क करून विचारले, ‘तू आश्रमात राहून साधना करतेस, म्हणजे काय करतेस ?’ काही नातेवाइकांनी साधना करण्याच्या माझ्या निर्णयाचे कौतुकही केले.
‘सनातनच्या कार्याला हळूहळू हिंदुत्वनिष्ठ राज्य सरकारकडून पोचपावती मिळू लागली आहे. गोव्यात ईश्वरी राज्य स्थापन होण्यास आरंभ झाला आहे’, असे मला वाटले.
रुग्णाईत असतांना पुष्कळ शारीरिक त्रास होत असूनही त्यांना सांगितलेले प्रत्येक सूत्र ते स्वीकारत होते. ते पूर्णपणे सकारात्मक होते.
एकीकडे हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्याप्रती विदेशी लोकांमध्ये कृतज्ञताभाव असतो. दुसरीकडे भारतातील अनेक नतद्रष्ट धर्मद्रोही जन्महिंदू हिंदु धर्मावरच चिखलफेक करतात. हे हिंदूंसाठी लांच्छनास्पद !
दैनंदिन व्यवहारातील प्रशासन, शैक्षणिक, आरोग्य, प्रवास आदींच्या संदर्भात आलेले चांगले-वाईट अनुभव ‘सनातन प्रभात’ला अवश्य पाठवा आणि राष्ट्र-धर्म कार्यात सहभागी होण्याच्या सुसंधीचा लाभ घ्या.
एच्.एम्.व्ही.पी. विषाणूविषयी घाबरण्याची आवश्यकता नाही. सरकारकडून काही वेगळ्या मार्गदर्शक सूचना नाहीत. आम्ही आमच्या आणि रुग्णांच्या सुरक्षेसाठी मुखपट्टीचा (मास्कचा) वापर करत आहोत, अशी माहिती प्रयागराज येथील केंद्रीय चिकित्सालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज कौशिक यांनी ‘सनातन प्रभात’शी बोलतांना दिली.
उत्तरप्रदेशाचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांची सनातन प्रभातला माहिती