साधकांवर निरपेक्ष प्रेम करून त्यांना साधनेत साहाय्य करणार्‍या आणि संतांप्रती भाव असणार्‍या ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. पूनम साळुंखे !

माघ शुक्ल पक्ष नवमी (२१.२.२०२१) या दिवशी रामनाथी आश्रमात सेवा करणार्‍या कु. पूनम साळुंखे यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त सहसाधिकेला लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

पू. गुरुनाथ दाभोलकर यांच्या समवेत नामजप करतांना आलेल्या अनुभूती

२३.७.२०२० या दिवशी पू. गुरुनाथ दाभोलकर साधकांसमवेत नामजप करणार आहेत, असे समजल्यानंतर परात्पर गुरु डॉक्टरांनाच साधकांचे नामजपादी उपाय पूर्ण व्हावेत, अशी तळमळ आहे, असे जाणवले. या वेळी आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

५६ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. अपाला औंधकर (वय १३ वर्षे) हिने नृत्यातील मयूर ही हस्तमुद्रा केल्यावर काय जाणवते ?, याचा केलेला अभ्यास !

नृत्याच्या माध्यमातून साधना करणारी दैवी बालसाधिका कु. अपाला औंधकर हिला नृत्यातील विविध मुद्रांचा अभ्यास करतांना आलेल्या विविध अनुभूती येथे दिल्या आहेत.

सेवेची तळमळ असलेले आणि प्रेमभावाने इतरांशी जवळीक साधणारे श्री. अमित हडकोणकर अन् (सौ.) अदिती हडकोणकर  !

श्री. अमित हडकोणकर अन् (सौ.) अदिती हडकोणकर यांची साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

सनातनच्या संत पू. (सौ.) सूरजकांता मेनरायकाकू यांच्या देहत्यागानंतर कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

सनातनच्या संत पू. (सौ.) सूरजकांता मेनराय यांनी माघ शुक्ल पक्ष सप्तमीला देहत्याग केल्याचे समजले. त्यानंतर त्यांचा देहत्याग आणि अंत्यसंस्कार या विधींचे झालेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहोत . . .

अकोला येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) विमल राजंदेकर यांच्या मृत्यूपूर्वी, मृत्यूच्या वेळी आणि मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे

कै. सौ. विमल राजंदेकर यांचा माघ शुक्ल पक्ष षष्ठी (१७.२.२०२१) या दिवशी प्रथम वर्षश्राद्ध झाले. त्यानिमित्त काल (१७ फेब्रुवारीला) त्यांचे पती श्री. शाम राजंदेकर यांना जाणवलेली त्यांच्या मृत्यूपूर्वी, मृत्यूच्या वेळी आणि मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे पाहिली. आज पुढील सूत्रे पाहूया.

संतांच्या चैतन्यामुळे अल्प काळात त्रास न्यून होऊन चैतन्य अन् आनंद यांत न्हाऊन निघाल्याची साधकाला आलेली अनुभूती !

पू. भगवंतकुमार मेनराय आणि पू. (सौ.) सूरजकांता मेनराय यांच्यातील चैतन्यामुळे अल्प काळात त्रास न्यून होऊन चैतन्य अन् आनंद यांत न्हाऊन निघाल्याची साधकाला आलेली अनुभूती प्रसिद्ध करत आहोत.

बुद्धीप्रामाण्यवाद ते विश्‍वबुद्धीकडून ज्ञान मिळणे यातील टप्पे

जिज्ञासूवृत्ती ही बुद्धीच्या सात्त्विकतेची प्रक्रिया घडवून आणण्यासाठी महत्त्वाची असणे आणि त्यानुसार जिज्ञासूचा आध्यात्मिक प्रवास प्रथम साधक, नंतर शिष्य अन् शेवटी संत किंवा गुरु या स्तरापर्यंत होणे शक्य असणे

नम्र स्वभाव आणि परात्पर गुरु डॉक्टरांप्रती उत्कट भाव असलेले गोवा येथील डॉ. मनोज सोलंकी !

डॉ. मनोज सोलंकी यांच्या चिकित्सालयात गेले होते. त्या वेळी त्यांच्याशी झालेल्या संभाषणातून त्यांचा साधेपणा, त्यांच्यातील नम्रता आणि परात्पर गुरु डॉक्टरांप्रती त्यांच्या मनात असलेला उत्कट भाव माझ्या लक्षात आला.