सनातन संस्थेला सद्गुरु देवेंद्रनाथ यांचे आशीर्वाद मिळवून देणारे पू. (प्रा.) अशोक नेवासकर !

पू. नेवासकर यांनी सपत्नीक त्यांचे गुरु देवेंद्रनाथ यांची सगुण सेवा केली. त्यांनी गुरु-शिष्य नात्याविषयी विपुल लिखाण केले आहे. या लिखाणाच्या माध्यमातून ‘गुरु कसे असतात आणि ते तत्त्व म्हणून कसे कार्य करतात’, हे त्यांच्या लिखाणातून सुस्पष्टपणे कळते. ते अध्यात्मातील विविध ज्ञानाविषयीचे पैलू सहजपणे उलगडून सांगत.

आज मानवाला जग उद्ध्वस्त करणारी भौतिक प्रगती हवी कि जगाला चिरशांती देणारी वैदिक जीवनपद्धती हवी ?

‘खरे सुख हवे असल्यास तू वैदिक सिद्धांताकडे बघ. तो तुला शाश्‍वत सुखाचा लाभ करून देऊन, तुझा जीवनकलह पार मावळून टाकून केवळ सुखाच्या साम्राज्यामध्ये नित्य तृप्तीने नांदवील.

पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी साधनेविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

साधनेतील अडथळे आणि साधनेसाठी मनाचा निश्‍चय हवा यांविषयी पूज्य सखाराम रामजी बांद्रे यांनी केलेले मार्गदर्शन येथे दिले आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वेळोवेळी साधकांना केलेले मार्गदर्शन

प्रत्येक जिवाची साधना व्हावी, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले हे वेळोवेळी साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करतात. १३ मार्च या दिवशी ‘साधनेविषयी शंकांचे निरसन’ हा विषय पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया.   

विविध विकारांवर उपचार करणार्‍या संगीतातील रागांचा ते विकार असणार्‍या आणि आध्यात्मिक त्रास असणार्‍या व्यक्तींवर होणारा परिणाम अभ्यासण्याचा प्रयोग

त्यामध्ये विविध विकारांवर उपचार करणारे राग ते ते विकार असणारे साधक आणि तीव्र त्रास असलेले साधक यांना ऐकवण्यात आले. त्या वेळी लक्षात आलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे देत आहोत.

पू. राधा प्रभु यांनी बालसंत पू. भार्गवराम यांना राजण्णा (चालक) आणि त्यांची बैलगाडी यांच्याविषयी गोष्ट सांगणे

‘पू. राधाआजी (पू. राधा प्रभु) पू. भार्गवराम यांना विविध चित्रे आणि गोष्टी यांच्या माध्यमातून शिकवत आहेत. त्यांची पू. भार्गवराम यांच्यावर योग्य संस्कार होण्यासाठी त्यांना साधना शिकवण्याची तळमळ पाहून भावजागृती होते.

हिंदु जनजागृती समितीचे आपत्काळाच्या विषयीचे जनजागृतीचे कार्य काळानुरूप ! – पूज्य श्री तारा मां

हिंदु जनजागृती समितीचे चालू असलेले आपत्काळाच्या विषयीचे जनजागृतीचे कार्य उत्तम असून ते काळानुसार आवश्यक आहे, असे प्रतिपादन ‘श्री तारा मां मिशन’च्या प्रेरणास्रोत पूज्य श्री तारा मां यांनी येथे केले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘ख्रिस्ती, मुसलमान इतरांचे धर्मांतरण करतात, ते स्वत:चे संख्याबळ वाढावे म्हणून. याउलट हिंदू इतर धर्मियांना धर्म शिकवतात, तो इतर धर्मियांना मोक्ष मिळावा म्हणून !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

व्यष्टी साधनेच्या आढाव्यातून साधकांच्या मनावर साधना करण्याचे महत्त्व बिंबवणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे !

‘सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी व्यष्टी साधनेच्या आढावा गटात चिंतन करण्यासाठी आम्हाला काही विषय दिले. नंतर व्यष्टी आढाव्यात मी केलेले चिंतन वाचून दाखवले. ते पुढीलप्रमाणे…

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वेळोवेळी साधकांना केलेले मार्गदर्शन

प्रत्येक जिवाची साधना व्हावी, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले हे वेळोवेळी साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करतात. १२ मार्च या दिवशी ‘साधनेविषयी शंकांचे निरसन’ हा विषय पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया.