परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वेळोवेळी साधकांना केलेले मार्गदर्शन

प्रत्येक जिवाची साधना व्हावी, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले हे वेळोवेळी साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करतात. १५ मार्च या दिवशी ‘स्वभावदोष निर्मूलन’ हा विषय पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया.

खडतर प्रारब्धावर मात करून देवावर श्रद्धा ठेवून साधना करणार्‍या देवद आश्रमातील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सुलभा मालखरेआजी (वय ८० वर्षे) !

लहानपणापासून अत्यंत खडतर जीवन जगूनही मालखरेआजींनी ६६ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली, हे अत्यंत कौतुकास्पद आहे. त्यांनी सर्वांपुढे एक आदर्शच ठेवला आहे.

परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांच्या खोलीत ‘सप्तशती’ पाठाचे अनुष्ठान करतांना श्री. अमर जोशी यांना आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे

परात्पर गुरु डॉक्टरांंच्या खोलीतील अनुष्ठान करत असतांना मला उष्णतेचा त्रास होत नसे; मात्र सभागृहात अनुष्ठान करत असतांना मला तेथे उष्णतेचा पुष्कळ त्रास होत असे.

शिवशंभो, तवकृपे सत्वर घडो युगपरिवर्तन !

सुरा-सुर लढा चाले युगानुयुगे ।
असुरी प्रवृत्ती बोकाळल्या कलियुगे ॥
सत् प्रवृत्तीचे करून रक्षण ।
असुरी प्रवृत्तींचे करण्या निर्दालन ॥

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातून भावसत्संगाविषयी सांगितलेली सूत्रे

‘एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातून मला सांगितले, ‘आपण ऐकत असलेला भावसत्संग ही भावपूजाच असते.

मुलगा आणि सून यांना पूर्णवेळ साधना करण्यास पाठिंबा देणार्‍या अन् परात्पर गुरु डॉक्टरांप्रती दृढ श्रद्धा असणार्‍या श्रीमती उषा बडगुजर !

श्रीमती उषा बडगुजर यांच्या ६१व्या वाढदिवसा निमित्त त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वेळोवेळी साधकांना केलेले मार्गदर्शन

प्रत्येक जिवाची साधना व्हावी, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले हे वेळोवेळी साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करतात. १४ मार्च या दिवशी ‘साधनेविषयी शंकांचे निरसन’ हा विषय पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया. 

दळणवळण बंदीच्या काळात साधनेचे प्रयत्न करून सातत्याने गुरुतत्त्व अनुभवणारी कु. अपाला औंधकर !

आपत्काळातही केवळ परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे कु. अपाला औंधकर हिने केलेले साधनेचे प्रयत्न आणि त्यामुळे तिच्यामध्ये झालेले पालट येथे दिले आहेत.

५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला नगर येथील चि. जयवर्धन पंकज घोलप (वय १ वर्ष) !

आज ‘फाल्गुन शुक्ल पक्ष द्वितीया या दिवशी चि. जयवर्धनचा प्रथम वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याची आई आणि नातेवाईक यांंना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत.

कोल्हापूर येथील साधक-कुटुंबांनी आपत्काळात अनुभवलेला कृतज्ञताकाळ !

‘हा कालावधी म्हणजे ‘आपत्काळ’ नसून साधकांसाठी ‘कृतज्ञताकाळ’ आहे.’ या विधानाची कोल्हापूर येथील साधक-कुटुंबियांना विविध प्रकारे आलेली अनुभूती इथे देत आहोत.