गुरुसेवेचा अखंड ध्यास असणार्या आणि साधकांची साधना व्हावी, यासाठी अखंड धडपडणार्या सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये !
फाल्गुन पौर्णिमा (२५.३.२०२४) या दिवशी सद्गुरु स्वाती खाडये यांचा ४६ वा वाढदिवस आहे, त्या निमित्ताने त्यांनी केलेल्या मार्गदर्शनातून साधकांनी केलेले प्रयत्न पाहूया.