US Imposes 400 Entities : अमेरिकेने रशिया आणि चीन यांच्‍या ४०० हून अधिक व्‍यक्‍ती आणि संस्‍था यांवर घातले निर्बंध!

रशिया आणि चीन यांच्‍यासह अमेरिकेने बेलारूस, इटली, तुर्कीये, ऑस्‍ट्रिया, लिक्‍टेंस्‍टाईन आणि स्‍वित्‍झर्लंड या देशांच्‍या नागरिकांवरही निर्बंध लादले आहेत.

Ukraine Biggest Drone Attack : युक्रेनचे मॉस्कोवर ड्रोनद्वारे सर्वांत मोठे आक्रमण !

पंतप्रधान मोदी २३ ऑगस्टपासून युक्रेन दौर्‍यावर !

Pressure On Putin : लंडन आणि न्यूयॉर्क शहरांवर अणूबाँब टाका – पुतिन यांच्यावर प्रचंड दबाव !

फेब्रुवारी २०२२ मध्ये चालू झालेले रशिया-युक्रेन युद्ध आता धोकादायक वळणावर पोचले आहे. या युद्धामुळे युरोपमध्ये दुसर्‍या महायुद्धानंतरचे सर्वांत मोठे निर्वासितांचे संकट निर्माण झाले आहे.

Russia Ukraine War : युक्रेनने रशियाचा आणखी एक पूल पाडला !

युक्रेनने आतापर्यंत रशियाचे २ पूल पाडले आहेत.  कुर्स्कमध्ये ३ पूल होते. आता एकच पूल शेषा आहे.

Russia Earthquake : रशियामध्ये भूकंप : जीवितहानी नाही

भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७ इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू पूर्वेकडील कामचटका द्वीपकल्प येथील किनारा होता.

Russia Ukraine War : युक्रेनचे सैन्‍य रशियात ३० किलोमीटर आतपर्यंत घुसले

रशियाच्‍या परराष्‍ट्र मंत्रालयाच्‍या प्रवक्‍त्‍या मारिया झाखारोवा यांनी सांगितले की, रशियाच्‍या सैन्‍याकडून चोख प्रत्‍युत्तर दिले जाईल.

Indians In Russian Army : रशियाच्‍या सैन्‍यात एकूण ९१ भारतीय भरती : त्‍यांतील ८ जणांचा मृत्‍यू

१४ जणांना रशियाने सोडले, तर उर्वरित ६९ अद्याप रशियात !

Putin Warns America : जर्मनीत शस्त्रे तैनात केल्यास शीतयुद्धासारखी परिस्थिती पुन्हा उद्भवणार !

पुतिन यांची अमेरिकेला चेतावणी !

Russia Recruit Soldiers : रशियामध्ये सैन्यात भरती होण्यासाठी तेथील सरकार नागरिकांना देत आहे विविध सवलती !

रशिया-युक्रेन युद्ध चालू होऊन अडीच वर्षे झाली आहेत. अमेरिकेतील वृत्तवाहिनी सी.एन्.एन्.ने दिलेल्या वृत्तानुसार, रशियाला सैनिकांची कमतरता भासत आहे. त्यामुळे अधिकाधिक रशियन लोकांनी सैन्यात भरती व्हावे, यासाठी रशिया सरकारने नागरिकांना वेगवेगळ्या सवलती दिल्या आहेत.

Russian-Indian S-400 Deal : रशियाने भारताला पुरवलेल्‍या एस्-४०० क्षेपणास्‍त्रांचा गोपनीय तपशील युक्रेनच्‍या सायबर चाच्‍यांनी केला उघड !

जर युक्रेन असे कुकृत्‍य करून भारतावर सूड उगवत असेल, तर भारतानेही त्‍याला ‘जशास तसे’ उत्तर द्यावे !