European Union Alert For War : रशियाच्या आक्रमकतेमुळे युरोप युद्धाच्या संकटात !
४५ कोटी लोकांना युद्धासाठी सिद्ध रहाण्यासाठी आवाहन !
४५ कोटी लोकांना युद्धासाठी सिद्ध रहाण्यासाठी आवाहन !
रशिया अमेरिका आणि युरोप यांच्याविरुद्ध सायबर आक्रमणे आणि हेरगिरी करत आहे. पाश्चात्त्य देशांकडून युक्रेनला मिळत असलेले साहाय्य कमकुवत करणे हा त्यामागील उद्देश आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यामधील युद्ध संपवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. अमेरिका हे युद्ध संपवण्याचा प्रयत्न करत आहे.
रशिया युक्रेनविरुद्धच्या युद्धविरामाला सिद्ध !
नॉस्ट्राडॅमसने अशा वेळेचे संकेत दिले जेव्हा भारतीय संस्कृती, योग आणि वेदांत यांचा जागतिक स्तरावर प्रचार केला जाईल. आज योग आणि ध्यान जगभरात लोकप्रिय झाले आहेत, ज्याला काही लोक त्याच्या भविष्यवाणीशी जोडतात.
तीन वर्षांहून अधिक काळ चालू असलेले रशिया-युक्रेन युद्ध आता महिन्याभराकरिता थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेने युक्रेनला सैनिकी साहाय्य आणि गुप्तचर माहिती देण्यावरील बंदी उठवल्याची घोषणा केल्यानंतर युक्रेनने तात्काळ युद्धबंदी लागू करण्यास सिद्धता दर्शवली.
युरोप किती वर्षे युक्रेनला साहाय्य करू शकणार आहे ? तोही नंतर अमेरिकेप्रमाणेच युक्रेनमधील मौल्यवान खनिजांवर दावा करणार आहे, हे निश्चित !
अमेरिकेसमवेत खनिज करार करण्यास झेलेंस्की सिद्ध
फेब्रुवारी २०२२ मध्ये रशिया-युक्रेन युद्ध चालू झाल्यावर तत्कालीन जो बायडेन प्रशासनाने रशियावर अनेक निर्बंध घातले होते. त्यापैकी हा एक होता !
जागतिक तिसर्या महायुद्धाची शक्यता लक्षात घेऊन युक्रेन आणि रशिया यांनी युद्धबंदीकडे जाण्यातच त्यांचे हित !