अझरबैझानचे विमान पाडल्याबद्दल रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी क्षमा मागितली
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी अझरबैझानचे विमान पाडल्यावरून क्षमा मागितली आहे. तसेच पीडितांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला आणि घायाळ नागरिक लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली आहे.