तंत्रज्ञानाचा आधिक वापर करून रस्ते अपघातावर नियंत्रण मिळवणार ! – पोलीस आयुक्त, नवी मुंबई

३२ व्या रस्ता सुरक्षा अभियान निमित्ताने ‘एक पाऊल… अपघातमुक्त समाजाकडे’ या विषयावर नवी मुंबई पोलीस वाहतूक विभाग आणि नवी मुंबई प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने संवाद व्यवस्थेशी या उपक्रमांतर्गत वाशी येथे परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

मध्यप्रदेशात बस कालव्यात कोसळून झालेल्या अपघातात ३८ जणांचा मृत्यू

राज्यातील सीधी जिल्ह्यात सतना येथे जाणारी एक बस कालव्यामध्ये कोसळून त्यातील ३८ जणांचा मृत्यू झाला

उत्तराखंडमध्ये ५८ धरणे प्रस्तावित; मात्र अमेरिकेमध्ये फोडली जात आहेत धरणे !

एरव्ही पाश्‍चात्त्यांचे अनुकरण करणारा भारत याविषयी मात्र उलट कृती का करत आहे ? धरणांमुळे होणारी हानी लक्षात घेता भारत सरकार धरणांविषयी काय भूमिका घेणार ?

जगाच्या तुलनेत भारतात केवळ १ टक्के वाहने असतांना रस्ते अपघातात १० टक्के लोकांचा मृत्यू होतो ! – जागतिक बँक

आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी रस्ते अपघात टाळण्यासाठी जनतेचे प्रबोधन केले नाही किंवा त्यांना शिस्त लावली नाही, हे शासनकर्त्यांना लज्जास्पद !

रस्ता सुरक्षेसाठी महिलांची विशेष दुचाकी फेरी

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि नवी मुंबई वाहन चालक-मालक सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने १३ फेब्रुवारी या दिवशी वाशी येथे रस्ता सुरक्षेसाठी महिलांची विशेष दुचाकीफेरी आयोजित केली होती.

देशातील रस्ते अपघात कोरोनापेक्षा अधिक गंभीर ! – केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी

देशात दिवसाला ४१५ लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. ही परिस्थिती कोरोना महामारीपेक्षाही अधिक गंभीर आणि पुढील काळात आणखी चिंताजनक होऊ शकते. परिवहनमंत्री म्हणून या गोष्टीविषयी मी अतिशय संवेदनशील आणि गंभीर आहे.

संगम माहुली येथे उसाच्या शेताला लागलेल्या आगीत ८ एकरातील ऊस जळला

या आगीत ८ एकरातील ऊस जळून गेला. त्यामुळे ६ शेतकर्‍यांची लक्षावधी रुपयांची हानी झाली. नदीकाठी असलेल्या कचर्‍याला आग लावण्यात आली होती.

कोरोना योद्ध्यांचे अपघाती विमा प्रस्ताव मनपा प्रशासनाने नाकारले

कठीण काळात जिवाची पर्वा न करता सेवेत प्राण गमावणार्‍या कर्मचार्‍यांच्या वारसांनी काय करावे ? किरकोळ कारणे देऊन कर्मचार्‍यांचे प्रस्ताव नाकारणार्‍या प्रशासनाला कर्मचार्‍यांकडून पैशांची अपेक्षा आहे, असे कुणाला वाटले, तर चूक ते काय ?

कर्जत (जिल्हा रायगड) येथील वैद्या (कु.) मनाली देशमुख यांना लहानपणापासून देवाच्या कृपेविषयी आलेल्या भावस्पर्शी अनुभूती

कृष्णा, मला लवकरच यायचे आहे । तुझ्या सुकोमल चरणी ॥
अतीव प्रेमळ जगदंबा करी मनधरणी । मनू, पोचवते तुला तुझ्या कृष्णचरणी ॥