पिंपरी-चिंचवड येथील आर्टीओ परिसरात आग लागून २ वाहने जळून खाक
आर्टीओ परिवहन कार्यालयाच्या परिसरात अनुमाने १५९ वाहने होती. परिसराच्या एका भिंतीजवळ कचर्याला दुपारी अचानक आग लागली.
आर्टीओ परिवहन कार्यालयाच्या परिसरात अनुमाने १५९ वाहने होती. परिसराच्या एका भिंतीजवळ कचर्याला दुपारी अचानक आग लागली.
भारत देश शक्तीशाली आहे. त्यामुळे देशाचे काही बिघडणार नाही. षड्यंत्रांचा भारतावर परिणाम होणार नाही.
प्रकल्पात दुरुस्तीची कामे चालू आहेत. कारखान्यातील ‘ब्लास्ट फर्निश’चा स्फोट झाल्याने त्यातून निघालेल्या गरम वाफेमुळे ३ अभियंते आणि २८ कामगार भाजले गेले आहेत.
अपघातात घायाळ झालेल्या व्यक्तीला लगेच भरती करून उपचार करणे रुग्णालयांसाठी सक्तीचे असेल.
लोणंद-खंडाळा रस्त्यावरील शेळके वस्तीजवळ २८ जानेवारीला सकाळी ६ वाजता एकाच कुटुंबातील सदस्य फिरायला निघाले होते. एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने २ जण जागीच ठार झाले, तर १ जण गंभीर घायाळ झाला आहे.
मद्य पिऊन वाहन चालवणार्यांवर कठोर कारवाई केल्यास इतरांना धाक बसेल.
केंद्र सरकारने असंघटित कामगारांना वार्यावर सोडले आहे.
सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीविषयी चौकशी केली जात आहे. त्यानंतरच हा अपघात होता कि घातपात हे स्पष्ट होईल. त्याआधी कोणताही निष्कर्ष काढणे योग्य रहाणार नाही, असे नमूद करतांनाच ज्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे, त्यांचे पूर्ण दायित्व आस्थापनाने घेतले आहे.
उनासोंडी येथील दगड खाणीत जिलेटीनच्या कांड्यांनी भरलेल्या ट्रकच्या झालेल्या स्फोटात ८ खाण कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
शिवसेना गटनेता कार्यालयाजवळ पेस्ट कंट्रोल चालू असतांना शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली.