उपायांच्या कालावधीत श्रीरामाचा नामजप करणार्या साधकांचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून तुळशींनी रक्षण करणे
तुळशींतून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्या युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.) या उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.