इरफान हैदर याने हिंदु असल्याचे भासवून विवाहित हिंदु महिलेला पळवून नेले !
२ मुलांची आई असलेल्या महिलेचे कुवेतमध्ये नेऊन केले धर्मांतर
२ मुलांची आई असलेल्या महिलेचे कुवेतमध्ये नेऊन केले धर्मांतर
गोव्यात महिला आणि मुली गायब होण्यामागे काही षड्यंत्र नाही ना ? या मागे ‘लव्ह जिहाद’चा प्रकार तर नाही ना ? याचीही चौकशी करण्यासाठी गृहखात्याने स्वतंत्र चौकशी समिती अथवा पथक नेमावे.
राज्यात धर्मांतरविरोधी कायदा असूनही अशा प्रकारे हिंदूंचे दिवसाढवळ्या होत असलेले धर्मांतर म्हणजे ख्रिस्ती मिशनर्यांना कायद्याचा धाकच राहिलेला नाही, हेच स्पष्ट करते. ही स्थिती उत्तरप्रदेश प्रशासनासाठी लज्जास्पद !
उंबरे येथील अल्पवयीन मुलींच्या धर्मांतर प्रकरणी अन्वेषण करणार्या पोलिसांची यंत्रणा कुचकामी आहे. उंबरे येथील प्रकरण सरळसरळ मानवी तस्करी आणि ‘ब्लॅकमेलिंग’ यांचा प्रकार आहे. पोलिसांनी प्रथम दर्शनी अहवालामध्ये योग्य कलमे लावली नाहीत. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने अन्वेषण पुष्कळच कमकुवत आहे. आरोपींना शिक्षा करण्याऐवजी ‘क्रॉस कंप्लेंट’ करण्याकडे पोलिसांचा आग्रह होता.
लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांच्या वाढत्या प्रकरणांवर आळा घालण्यासाठी मध्यप्रदेशातील अशोकनगर जिल्ह्यातील ४ गावांत मुसलमान अन् ख्रिस्ती व्यापार्यांवर प्रवेशबंदी लादण्यात आली आहे. ग्रामपंचायतीने हा निर्णय सर्वानुमते घेतला.
राज्यात लवकरच धर्मांतरविरोधी कायदा आणण्याची आमची सिद्धता असून ते काम ९० टक्के पूर्ण झाले आहे.
महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून लव्ह जिहादच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत असून हिंदु मुलींना बळजोरीने धर्मांतर करायला भाग पाडले जात आहे. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने अनधिकृत धर्मांतर बंदीचा कायदा आणला आहे.
हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देणे, हाच प्रभावी उपाय आहे, हे जाणा !
अशा प्रकारे देशभरात मिशनरी संस्था हिंदूंच्या अडचणींचा अपलाभ उठवून त्यांना प्रलोभने देत आहेत आणि त्यांचे धर्मांतर करत आहेत. यासाठी आता कठोर राष्ट्रव्यापी धर्मांतरविरोधी कायदाच आवश्यक आहे, हे केंद्र सरकार कधी लक्षात घेणार ?
३३ लाख लोकसंख्या असलेल्या मणीपूरमध्ये ५० टक्क्यांहून थोडे अधिक हिंदू, ४४ टक्के ख्रिस्ती आणि इतर सर्व मुसलमान अन् बौद्ध आहेत. मणीपूरमध्ये सध्या नागरी युद्धाची स्थिती निर्माण झाली असून मोठ्या संख्येने लोक गोंधळलेल्या स्थितीत आहेत.