म. गांधी यांची हत्या केली असली, तरीही नथुराम गोडसे भारताचे सुपुत्र ! – केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह

कारण नथुराम गोडसे यांचा जन्म भारतात झाला. ते भारतात जन्माला आले. औरंगजेब किंवा बाबर यांच्या प्रमाणे घुसखोर नव्हते, असे विधान केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी केले आहे.

बंगालमधील हिंदूंच्‍या रक्षणासाठी तृणमूल काँग्रेस सरकार विसर्जित करा !

बंगालमध्‍ये इतर मागासवर्गीय वर्गातील (ओबीसी) अनेक जातींमधील हिंदूंचे धर्मांतर करून त्‍यांना मुसलमान करण्‍यात आले आहे, अशी माहिती राष्‍ट्रीय इतर मागासवर्गीय आयोगाचे अध्‍यक्ष हंसराज अहीर यांनी दिली आहे.

बंगाल में ओबीसी हिन्‍दुओं का धर्मांतर कर उन्‍हें मुसलमान बनाया गया है ! – राष्‍ट्रीय ओबीसी आयोग

हिन्‍दुओं की रक्षा के लिए बंगाल सरकार विसर्जित करो !

धर्मांधाच्या जाचाला कंटाळून राष्ट्रीय बेसबॉल महिला खेळाडूची आत्महत्या !

मध्यप्रदेशमध्ये ‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी कायदा करण्यात आला असतांनाही अशा घटना घडत आहेत. याचाच अर्थ धर्मांधांना कायद्याचा धाक नाही.

ऑनलाईन खेळाच्या माध्यमातून धर्मांतर : नमाजपठणासाठी मशिदीत जाऊ लागला जैन मुलगा !

वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून धर्मांतर करणार्‍या जिहाद्यांचे षड्यंत्र जाणा ! असे प्रकार रोखण्यासाठी कठोर धर्मांतरबंदी कायदा हवा !    

बरेली (उत्तरप्रदेश) येथे आनंद उपाख्य महंमद आलिम याचा हिंदु मुलीच्या विरोधात लव्ह जिहाद !

उत्तरप्रदेश शासनाने लव्ह जिहादविरोधी कायदा करूनही तेथील धर्मांध मुसलमानांना त्याचे भय वाटत नाही, हेच वारंवार घडणार्‍या अशा घटनांतून समोर येते. यावर आता राज्य सरकारने फाशीसारख्या कठोर शिक्षांचा विचार करणे आवश्यक आहे !

मला स्वच्छेने सनातन धर्म स्वीकारायचा आहे ! – बांगलादेशातून आलेली मुसलमान तरुणी

परसवाडा भागात बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या रामकथा वाचनाच्या वेळी बांगलादेशी मुसलमान तरुणीने तिचे विचार मांडले. शास्त्री यांनी तिला व्यासपिठावर बोलावले होते. ती म्हणाला की, भगवान राम यांचे नाव घेतल्याने मनःशांती मिळते.

लोहरदगा (झारखंड) येथील १३ हिंदूंची घरवापसी !

जीवनातील कठीण परिस्थिती ही ज्याच्या-त्याच्या प्रारब्धानुसार येत असते. परिस्थिती सुसह्य होण्यासाठी अथवा तिला सामोरे जाण्याची क्षमता निर्माण होण्यासाठी योग्य साधना करणे आवश्यक आहे, असे हिंदु धर्म सांगतो.

‘द केरल स्टोरी’- भाग २ !

हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी राष्ट्रव्यापी कायदा आणि त्याची कठोर कार्यवाही अत्यावश्यक !

भारतातून किती महिला-मुली बेपत्ता आहेत ? याची वस्तूस्थिती जाणा !

केरळमधील जरी ३२ सहस्र महिलांचा आकडा नसेल, तरी मात्र तितक्याच संख्येने महिला गायब आहेत, याचा प्रत्यय ‘नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरो’च्या (‘एन्.सी.आर्.बी.’ – राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या) अहवालातून येतो.