‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांधांनी हिंदु महिलांवर केलेले अत्याचार या घटनांच्या बातम्या

राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत

फ्रान्सप्रमाणे चर्चच्या कारवायांची चौकशी करण्यासाठी भारतातही चौकशी आयोगाची स्थापना करावी ! – डॉ. सुरेंद्र जैन, संयुक्त महामंत्री, विश्व हिंदु परिषद

भारतातही पाद्री आणि धर्मांतराच्या कारवायांमध्ये सहभागी असलेले ख्रिस्ती प्रचारक यांची दुष्कृत्ये उघड करणे अन् त्यांच्या घृणास्पद षड्यंत्रापासून देशाला मुक्ती देणे यांसाठी राष्ट्रीय स्तरावर एक चौकशी आयोग स्थापन करावा.

यवतमाळ येथील धीरज जगताप या धर्मांतरित मुसलमानास कानपूर येथून अटक

पटवारी वसाहतीतील धीरज जगताप याला १ ऑक्टोबर या दिवशी कानपूर येथे उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाने अटक केली.

भारताचे ‘गझवा-ए-हिंद’ (इस्लामीस्तान) करण्यासाठी हिंदूंच्या धर्मांतराचे जागतिक षड्यंत्र ! – सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, सुदर्शन न्यूज

भारतातील कट्टर मुसलमान देशाची नोकरशाही स्वत:च्या नियंत्रणात घेण्यासाठी ‘यू.पी.एस्.सी. जिहाद’ म्हणजेच ‘नोकरशाही जिहाद’ चालवत आहेत. भारताच्या ‘यू.पी.एस्.सी.’ परीक्षेत ‘जकात फाऊंडेशन’ या संस्थेचे मुसलमान विद्यार्थी भारतातून मोठ्या प्रमाणात उत्तीर्ण होत आहेत.

लव्ह जिहाद आणि धर्मांधांनी हिंदु महिलांवर केलेले अत्याचार या घटनांच्या बातम्या

धर्मांधांच्या अशा गुन्हेगारी घटना रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

चोर सोडून संन्याशाला फाशी देणारे पोलीस !

पोलिसांविषयी चांगले अनुभव असल्यास ते दैनिक सनातन प्रभातच्या जवळच्या कार्यालयाला कळवा.

छत्तीसगडमध्ये पाद्य्राचा विधवा महिलेवर २ वर्षे बलात्कार

हिंदु संतांवरील तथाकथित आरोपांमुळे अनेक दिवस ‘मीडिया ट्रायल’ चालवणारी प्रसारमाध्यमे ख्रिस्ती पाद्य्रांच्या गुन्हेगारी कृत्यांवर मात्र पांघरूण टाकतात, हे लक्षात घ्या !

धर्मांतराच्या प्रकरणात अटकेत असलेला मौलाना कलीम सिद्दीकी याच्या सुटकेसाठी ‘कुल जमात-ए-तनजीम’ या संघटनेच्या वतीने पुण्यात निदर्शने

बळजोरीने धर्मांतरासाठी प्रयत्नशील असलेल्यांच्या सुटकेसाठी निदर्शने करणारेही तेवढेच दोषी नव्हेत का ? पोलीस अशांवर कारवाई का करत नाहीत ?

जमशेदपूर (झारखंड) येथे भूतबाधा झाल्याच्या संशयावरून मौलवीकडून बांधून ठेवण्यात आलेल्या मुलीची विहिंपकडून सुटका

विश्‍व हिंदु परिषदेनेने १९ सप्टेंबर २०२१ या दिवशी येथील इमामवाडामधून लोखंडी साखळीने बांधून ठेवण्यात आलेल्या एका हिंदु मुलीची सुटका केली.