कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचा महापौर करण्यास सज्ज ! – राजेश क्षीरसागर, कार्यकारी अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ
आता कोल्हापुरात शिवसेनेचा महापौर व्हावा, हे पक्षश्रेष्ठींचे स्वप्न साकार करण्यास कोल्हापूरची शिवसेना सज्ज झाली आहे.
आता कोल्हापुरात शिवसेनेचा महापौर व्हावा, हे पक्षश्रेष्ठींचे स्वप्न साकार करण्यास कोल्हापूरची शिवसेना सज्ज झाली आहे.
तालुक्यातील घारगाव ते अंजनवती या ६ ते ७ किलोमीटर रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. याविषयी अनेक वेळा तक्रार करूनही संबंधित विभाग आणि जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहेत.
सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास करण्यास अनुमती दिल्यानंतर पहिल्याच दिवशी मास्क न घालणार्या लोकलच्या ५१५ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. ३९६ प्रवाशांना विनातिकीट प्रवास करतांना पकडण्यात आले आहे.
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पंचधातूच्या अश्वारूढ पुतळ्याची ३० जानेवारी या दिवशी भव्य मिरवणुकीद्वारे स्थापना करण्यात आली
एका खटल्याची सुनावणी ३१ जानेवारी या दिवशी भिवंडी न्यायालयात चालू असतांना आरोपी आणि फिर्यादी यांची दोन्ही अधिवक्ते त्यांची बाजू मांडत होते. त्या वेळी न्यायाधिशांच्या समोरच अधिवक्ता शैलेश गायकवाड आणि अधिवक्ता अमोल कांबळे यांच्यात वाद झाला.
ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करत असतांना येथील शिवसेनेचे विद्यमान आमदार संजय गायकवाड यांनी माझ्याप्रती अश्लील वक्तव्य केल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा,..
बालकांमध्ये साहस आणि आत्मविश्वास निर्माण व्हावा, त्यांच्यातील भीती जाऊन मनोबल वाढावे, या दृष्टीने या प्रशिक्षणवर्गांचे आयोजन करण्यात आले आहे.
अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी परत येत असतांना तिचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याच्या प्रकरणी मिरज शहर पोलिसांनी धर्मांध फरहान ढालाईत (वय २५ वर्षे) याला अटक केली आहे.
पूर्वी चालू केलेली सायकल योजना बंद का पडली, याचा अभ्यास महापालिकेने करणे अपेक्षित आहे.
आगीसारख्या जीवघेण्या समस्येविषयी शासकीय रुग्णालये आणि कार्यालये येथील अधिकारी निष्काळजी असतील, तर संबंधितांंना कठोर शिक्षाच होणे अपेक्षित आहे.