
बुलढाणा – ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करत असतांना येथील शिवसेनेचे विद्यमान आमदार संजय गायकवाड यांनी माझ्याप्रती अश्लील वक्तव्य केल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा, अशी मागणी ३० जानेवारी या दिवशी पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे माजी आमदार आणि सध्या भाजपचे नेते असलेले विजयराज शिंदे यांनी बुलढाणा शहर पोलीस प्रविष्ट केलेल्या तक्रारीद्वारे केली आहे.
या तक्रारीची पोलीस लवकरच चौकशी करणार आहेत.
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
वाशी येथे ‘जनसंवाद-विकास’ उपक्रमात नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर
ठाणे रेल्वेस्थानकातील उपाहारगृहांत कीड लागलेला भाजीपाला आणि काळवंडलेले तेल यांचा वापर
ऐरोली बसस्थानकात मोठ्या पावसानंतर खड्डे