राज्यघटनेच्या प्रस्तावनेत समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द घुसडून संविधानाच्या मूळ चौकटीला धक्का लावला आहे ! – माधव भांडारी, प्रवक्ते, भाजप

भारतीय राज्यघटनेत सर्वाधिक दुरुस्त्या नेहरु-गांधी परिवारांच्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या राजवटीत झाल्या असून राज्यघटनेच्या प्रस्तावनेत समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द घुसडून संविधानाच्या मूळ चौकटीला धक्का लावला आहे, असा आरोप भाजपचे नेते माधव भांडारी यांनी केला.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या रुईकर कॉलनी येथे असलेल्या मूर्ती परिसरात ‘सीसीटीव्ही’ बसवावे ! – शिवप्रेमींचे महापालिकेत निवेदन

२९ एप्रिलला रुईकर कॉलनी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीजवळ एका मुसलमान व्यक्तीने नमाजपठण केले. या संदर्भातील एक चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे.

अधिकच्या दराने शीतपेये आणि पाणी यांची विक्री

गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कहर वाढल्यामुळे नागरिकांच्या जिवाची लाही-लाही होत आहे. त्यामुळे शीतपेये पिण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे.

सुप्रसिद्ध भरतनाट्यम् नर्तक गुरु विद्वान पार्श्वनाथ उपाध्ये, गुरु (सौ.) श्रृति गोपाल आणि गुरु आदित्य पी.व्ही. यांची महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधिकांनी घेतली सदिच्छा भेट !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या नृत्य अभ्यासिका सौ. सावित्री इचलकरंजीकर आणि नृत्याशी संबंधित संशोधन सेवा करणार्‍या साधिकांनी २१ एप्रिल या दिवशी बेंगळुरू येथील सुप्रसिद्ध भरतनाट्यम् नर्तक गुरु विद्वान श्री. पार्श्वनाथ उपाध्ये, गुरु (सौ.) श्रृति गोपाल आणि गुरु श्री. आदित्य पी.व्ही. यांची भेट घेतली.

बेस्टच्या किमान आणि वातानुकूलित गाड्यांच्या तिकिट दरात वाढ !

आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तिकिटाच्या दरात वाढ करण्यात आली असल्याचे बेस्ट प्रशासनाकडून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे बेस्टचे किमान तिकीट ७ रुपये, तर वातानुकूलित गाड्यांचे किमान तिकीट १० रुपये इतके होणार आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय आवेदनावरील तालुका अधीक्षकांच्या स्वाक्षरीचा मार्ग मोकळा !

राज्यशासनाच्या वतीने प्रत्येक तालुक्यातील वैद्यकीय अधीक्षकांना ‘मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षा’च्या आवेदनाच्या प्रस्तावावर स्वाक्षरी अधिकार दिले होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून संचलन

लोकसभा निवडणुकीसाठी ७ मे या दिवशी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावता यावा, तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीसदलाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी संचलन करण्यात आले. 

‘सोहम्’ चित्रपट समाजातील सर्व थरापर्यंत पोचवण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांनी सक्रीय व्हावे ! – उज्ज्वल नागेशकर

‘सोहम्’ चित्रपटामधून सिद्धगिरी कणेरी मठाच्या १ सहस्र ५०० वर्षांची परंपरा सक्षमपणे दाखवण्यात आली आहे. यात आध्यात्मिक परंपरेसह समाज उपयोगी सेंद्रीय शेती, शिक्षण, वैद्यकीय अशा पैलूंच्या योगदानाची ही यथायोग्य योग्यपणे नोंद घेण्यात आली आहे.

सांगली येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या मुसलमानास १० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा !

पीडित मुलीच्या आईने पीडित मुलगी हरवल्याची तक्रार विश्रामबाग पोलीस ठाण्यात केली होती. त्यानंतर पोलिसांनी पीडित मुलीला शोधले. 

किरकोळ वादावरून मुसलमानांनी केली मुख्यमंत्री कार्यालयातील शिपायाची हत्या !

किरकोळ वादावरून थेट हिंदूंची हत्या करण्याइतपत उद्याम झालेले मुसलमान ! अशांवर वचक बसवण्यासाठी सरकार काय पावले उचलणार ?