मिरज येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या धर्मांधास अटक

हिंदूंनो, तुमच्या मुलींना अशा वासनांध धर्मांधांपासून दूर ठेवा !

मिरज – अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी परत येत असतांना तिचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याच्या प्रकरणी मिरज शहर पोलिसांनी धर्मांध फरहान ढालाईत (वय २५ वर्षे) याला अटक केली आहे. फरहान याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याला ३ दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे.