VIDEO : जुने गोवे येथील ५०० वर्षे जुने चर्च संरक्षित; परंतु १२ व्या शतकातील खांबाकडे दुर्लक्ष ! – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

या खांबाचे चांगल्या प्रकारे संवर्धन व्हावे, त्या ठिकाणी माहिती देणारा फलक लिहून पुढील पिढीला हा इतिहास कळावा, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ला हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

इन्क्विझिशन’च्या नावाखाली ख्रिस्ती मिशनर्‍यांनी २५० वर्षे गोमंतकियांवर केलेल्या अमानवी आणि क्रूर अत्याचारांविषयी व्हॅटिकन या ख्रिस्ती संस्थेचे प्रमुख पोप यांनी गोमंतकियांची जाहीर क्षमा मागावी, अशी मागणी श्रीमती एस्थर धनराज यांनी केली.

पाठ्यपुस्तकांत भारताच्या तेजस्वी इतिहासाचा समावेश करण्याचा ठराव हिंदु राष्ट्र संसदेत एकमताने संमत !

भारताला विश्वगुरु बनवण्यासाठी धर्माधारित शिक्षण व्यवस्थेची आवश्यकता ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, उपसभापती, हिंदु राष्ट्र संसद

धनाच्या आधारे नव्हे, तर भाव असलेल्यांना देवतेचे दर्शन मिळायला हवे ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

मंदिरात येणाऱ्या अर्पणाचा विनियोग करण्याची व्यवस्था पारदर्शक हवी. मंदिरातील धनाचा उपयोग धर्मप्रचारासाठी व्हायला हवा.

३२ वर्षांनंतरही हत्यासत्र आणि विस्थापन चालूच; काश्मिरी हिंदूंना न्याय कधी मिळणार ? – श्री. राहुल कौल, राष्ट्रीय अध्यक्ष, यूथ फॉर पनून कश्मीर

कलम ३७० हटवल्यावरही काश्मीरला हिंदुविहीन करून १०० टक्के इस्लामिक राज्य बनवण्याचे प्रयत्न चालू आहेत. काश्मिरी हिंदूंच्या हत्या हा त्यांचा वंशसंहार आहे, हे सरकारने मान्य केले पाहिजे.

श्री. राहुल कौल

हिंदूंचा वंशविच्छेद मान्य केला, तरच काश्मिरी हिंदूंचे पूनर्वसन शक्य ! – राहुल कौल, राष्ट्रीय अध्यक्ष, यूथ फॉर पनून कश्मीर

कलम ३७० रहित केल्यानंतर आमच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला; परंतु काश्मीरची स्थिती वर्ष १९९० प्रमाणेच आहे. सद्य:स्थितीत काश्मीरमध्ये मुसलमानांचे तृष्टीकरण चालू आहे.

प्राचीन धर्मशास्त्रांच्या आधारावर भारतीय राज्यघटना सिद्ध करण्यात यावी !

ज्याप्रमाणे जनहित आणि राष्ट्रहित यांविषयी विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी लोकप्रतिनिधींची संसद अस्तित्वात आहे. त्याप्रमाणेच धर्महिताच्या विषयावर चर्चा करण्यासाठी धर्मप्रतिनिधींची ही हिंदु राष्ट्र संसद आहे.

विकासाच्या नावाखाली तीर्थक्षेत्रांना पर्यटनस्थळे बनवू नका !

मंदिरांमध्ये व्यक्तीस्वातंत्र्याला नव्हे, तर धर्माचरणालाच महत्त्व असल्याने वस्त्रसंहिता लागू करा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था.

गोव्याची खरी ओळख पुढे येण्यासाठी गोव्यात अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन !

अधिवेशनात आलेले देश-विदेशातील संघटनांचे प्रतिनिधी त्यांच्या ठिकाणी गोव्याविषयी चांगली प्रतिमा निर्माण करतात, तसेच राष्ट्रीय स्तरावरील मोठे कार्य पार पाडण्यासाठी आवश्यक कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. त्यामुळे गोव्यात हे अधिवेशन भरवले जाते !

VIDEO : गोव्यातील विध्वंसित मंदिरांविषयी न्यायालयीन लढ्यासाठी पुरावे देण्याचे आवाहन !

‘‘आक्रमकांनी तलवारीच्या बळावर हिंदूंची मंदिरे मिळवली, तर आता आम्ही न्यायालयीन लढा उभारून लेखणीच्या जोरावर परत मिळवू.’’