खासदारांची संसदेतील उपस्थिती, मागील आश्वासनांची पूर्ती, मतदारसंघातील कार्य आदींची माहिती वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध करणे आवश्यक !

. . . तरच जनतेला खर्‍या अर्थाने आपला लोकप्रतिनिधी ‘लोकसेवक’ म्हणून कार्य करण्यास लायक आहे का ? हे कळू शकेल.’

हलाल प्रमाणपत्राद्वारे ‘हलाल जिहाद’ ?

३१ जुलै २०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हलाल प्रमाणपत्रा’साठी शुल्क आकारणी, भारतात ‘हलाल प्रमाणपत्र’ देणार्‍या संस्था, ‘हलाल  प्रमाणपत्रा’ची निरर्थकता, ‘हलाल अर्थव्यवस्थे’चे दुष्परिणाम आणि ‘हलाल अर्थव्यवस्था’ अन् ‘जिहादी आतंकवाद’ यांचा संबंध आदी सूत्रे वाचली. आज याचा अंतिम भाग येथे देत आहोत.

हलाल प्रमाणपत्राद्वारे ‘हलाल जिहाद’ ?

याआधी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘हलाल’ पद्धतीनुसार पशूहत्येचे नियम, ‘हलाल’ चळवळीचा उद्देश, ‘हलाल अर्थव्यवस्था’ : स्वरूप, विस्तार आणि प्रचार अन् ‘हलाल प्रमाणपत्र’ मिळवण्यासाठी मुस्लिम निरीक्षक नेमणे आवश्यक आदी सूत्रे वाचली. आज त्या पुढचा भाग येथे देत आहोत.

हलाल अर्थव्यवस्थेमुळे भारताला, तसेच हिंदूंना गंभीर धोका निर्माण झाला आहे ! –  रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

म्हापसा (गोवा) येथे ‘हिंदु-राष्ट्र’ संघटन बैठकीत ‘हलाल प्रमाणपत्र’ अनिवार्य केल्याने उद्भवणार्‍या समस्यांविषयी हिंदूंचे प्रबोधन !

हलाल प्रमाणपत्राद्वारे ‘हलाल जिहाद’ ?

जगाचा विनाश करू पहाणाऱ्या जिहाद्यांच्या हातात जर ही अर्थव्यवस्था गेली, तर…? जगात सर्वांत शीघ्र गतीने वाढणारी इस्लामी शरीयतवर आधारित ‘हलाल अर्थव्यवस्था’ ! या अर्थव्यवस्थेचा ‘स्थानिक व्यापारी, उद्योजक यांना, तसेच अंतिमतः राष्ट्राला काय धोका संभवतो ?’, याचा विचार करण्यासाठी हा लेखप्रपंच …

आतंकवादाचे प्रशिक्षण देणारे मदरसे बंद करावेत ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

ज्याप्रमाणे चीनने मदरशांमध्ये काय शिकवावे आणि काय नाही ? यांवर नियंत्रण ठेवले, त्याप्रमाणे भारत सरकारनेही केले पाहिजे. सरकारने मदरशांना निधी देणे बंद करावे, तसेच आतंकवादी प्रशिक्षण देणारे मदरसे बंद केले पाहिजेत.

गोमंतकियांच्या रक्षणासाठी कट्टरपंथी आणि घुसखोर यांच्यावर त्वरित कारवाई करावी ! – हिंदु रक्षा महाआघाडी

गोमंतकातील शांत आणि संयमी नागरिकांना उद्या कन्हैयालालप्रमाणे एखाद्या क्रूर घटनेला सामोरे जावे लागू नये, यासाठी गोव्यातील सरकारने या संदर्भात सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलणे आवश्यक आहे.

खासदारांची संसदेतील उपस्‍थिती, मागील आश्‍वासनांची पूर्ती, मतदारसंघातील कार्य आदींची माहिती वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध करणे आवश्‍यक !

. . . तरच जनतेला खर्‍या अर्थाने आपला लोकप्रतिनिधी ‘लोकसेवक’ म्‍हणून कार्य करण्‍यास लायक आहे का ? हे कळू शकेल.’

साम्यवादी, इस्लामी आणि सेक्युलरवादी (निधर्मी) राज्यव्यवस्था अपयशी म्हणून आदर्श हिंदु राष्ट्र हवे ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

दहाव्या अधिवेशनापर्यंत समाजातील लोकांच्या मनातील हिंदु राष्ट्राच्या संदर्भातील प्रश्नांचे निराकरण झाले आहेच, त्यासह बर्‍याच जणांनी आता हिंदु राष्ट्र स्थापन करण्यास समर्थनही दिले आहे. त्यामुळे या लेखातून हीच भूमिका अधिक स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

गोवा क्रांतीदिनी ‘हातकातरो खांब संवर्धन समिती’ स्थापन करण्याचा निर्णय !

गोमंतकीय हिंदूंच्या अस्मितेचे ‘हातकातरो खांब’ हे एक प्रतीक आहे. त्याच्या संवर्धनासाठी ‘हातकातरो खांब संवर्धन समिती’ स्थापन करण्याचा निर्णय उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनी गोवा क्रांतीदिनाच्या निमित्ताने घेतला आहे.