दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांच्या ‘प्राईम टी.व्ही. गोवा’ या वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीचे सूक्ष्म परीक्षण !
९ जून २०२२ या दिवशी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांची ‘प्राईम टी.व्ही. गोवा’ या वृत्तवाहिनीचे पत्रकार श्री. संदीप केरकर यांनी मुलाखत घेतली. तिचे ‘यू ट्यूब’ वर झालेले थेट प्रक्षेपण पहात असतांना देवाने माझ्याकडून करून घेतलेल्या सूक्ष्म परीक्षणातील महत्त्वाची सूत्रे येथे देत आहे.