प्रत्येक वेळी हिंदूंच्या सहिष्णुतेची परीक्षा कशाला ? सुदैवाने हिंदूंनी कायदा मोडला नाही!
‘आदिपुरुष’ चित्रपटावरून अलाहाबाद उच्च न्यायालयाने निर्मात्यांना फटकारले !
‘आदिपुरुष’ चित्रपटावरून अलाहाबाद उच्च न्यायालयाने निर्मात्यांना फटकारले !
अवैध वर्तन करून समाजभान न जोपासणार्या मुसलमानांवर नव्हे, तर निष्पाप हिंदूंवरच गुन्हे नोंदवणारे पोलीस ! हिंदूंवर मर्दुमकी गाजवणारे पोलीस मुसलमानांसमोर नांगी टाकतात, हे लक्षात घ्या !
‘‘मी मागितलेली क्षमा मनापासून नव्हती, तर ती कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मागितली होती.’’ – सरपंच जोसेफ सिक्वेरा. अशा लोकप्रतिनिधींवर कधीतरी विश्वास ठेवता येईल का ?
हिंदूंची मंदिरे आता प्रशासनापासूनही असुरक्षित समजायची का ? मंदिर पाडण्यापूर्वी संबंधितांना त्याची कल्पना देणे आणि त्यामागील कारण सांगणे, अशी प्रशासनाची पद्धत आहे कि नाही ?
‘बकरी ईद’च्या (कुर्बानी) पार्श्वभूमीवर अवैधरित्या पशूवाहतूक केली जाते, असे आजपर्यंत लक्षात आले आहे. ती गोरक्षक लक्षात आणून देतात. गोरक्षकांना रोखण्यासाठी हा जमावबंदी आदेश लागू आहे का ?
अनधिकृत गोमांस विक्री दुकान पुन्हा चालू करण्याचा प्रयत्न करणार्याला वेळीच रोखणार्या रुमडामळ येथील जागरूक नागरिकाचे अभिनंदन !
प्रशिक्षण संस्थेच्या नावाखाली अनधिकृत मदरसा चालू करेपर्यंत पोलीस झोपले होते का ? यातील उत्तरदायी पोलिसांवरही कारवाई झाली पाहिजे !
ओवैसी यांच्या भाषणाच्या वेळी औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. ‘जबतक सूरज चाँद रहेगा, औरंगजेब तेरे नाम रहेगा ।’ अशा घोषणा कार्यकर्ते देत होते.
जर सरकार जिहाद्यांच्या विरोधात कठोर होणार नसेल, तर भविष्यात सर्वच ठिकाणी नागरिकांनी अशी चेतावणी देणे चालू केले, तर आश्चर्य वाटणार नाही ! काँग्रेसचे राज्य म्हणजे पाकिस्तानी राजवट, हेच सत्य आहे !
मुसलमान बहुसंख्य झाले आणि त्यात धर्मांध मुसलमानांचा सहभाग असला की, हिंदूंची काय स्थिती होते पहा ! यासाठीच भारतात हिंदु राष्ट्र हवे ! कारण हिंदु बहुसंख्येने निवडून आले, तरी ते धर्मनिरपेक्ष राहतात आणि मुसलमान पंचसदस्याला सामावूनही घेतात.