रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात ३ दिवसांचा ‘चंडी याग’ !
यज्ञाच्या वेळी मिळालेली दैवी साक्ष : यागाच्या आदल्या दिवशी आश्रमातील कमळपिठामध्ये दोन कमळे फुलली.
यज्ञाच्या वेळी मिळालेली दैवी साक्ष : यागाच्या आदल्या दिवशी आश्रमातील कमळपिठामध्ये दोन कमळे फुलली.
गीताच्या शेवटी ‘श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगतो’, या प्रसंगाचे वर्णन करतांना मी श्रीकृष्णाची आणि शर्वरी अर्जुनाची भूमिका साकारत होती. त्या वेळी ‘तिथे मी नसून माझ्या ठिकाणी साक्षात् श्रीकृष्ण आहे’, असे मला जाणवले.
‘ब्रह्मोत्सवाच्या वेळी गुरुदेवांचे रथातून आगमन झाल्यावर त्यांना पहात असतांना ‘प्रत्यक्ष भगवान विष्णूचे दर्शन होत असून आम्ही वैकुंठात आलो आहोत’, असे वाटणे.
११.५.२०२३ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सव सोहळ्याचे संगणकीय प्रक्षेपण पहातांना अकोला येथील साधकांना आलेल्या अनुभूती या लेखात दिल्या आहेत.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या वर्ष २०२३ मधील ब्रह्मोत्सवानिमित्त चंडी होम १४ आणि १५.५.२०२३ हे २ दिवस करण्यात आला. त्या वेळी डॉ. (सौ.) मधुवंती पिंगळे यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
गुरुदेवांचा जयघोष करतांना गुरुदेवांविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटून ‘गुरुदेव सर्व साधकांना मोक्षाच्या वाटेवरून नेत आहेत’, असे वाटत होते.
श्रीकृष्णाच्या चरणकमली अबोली किंवा मोगरा यांची फुले अर्पण करत असल्याचे जाणवणे आणि त्या वेळी स्वतःचे हात गुलाबी अन् सहसाधिकेचे हात अबोली रंगाचे झाल्याचे दिसणे.
शत प्रतिशत व्यापक, सागराइतकी प्रीती आणि करुणामय असलेले सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव यांचा ‘न भूतो न भविष्यति ।’, असा ब्रह्मोत्सव ‘याची देही, याची डोळा’ अनुभवण्याची संधी आम्हा सर्व साधकांना मिळाली होती. ते अनुभवल्यानंतर मला गुरुकृपेने सुचलेले विचार येथे मांडले आहेत…
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ८० वा जन्मोत्सव साजरा होणार आहे’, हे समजल्यापासून श्री. शंकर नरुटे (वर्ष २०२३ ची आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ३९ वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
रथात तीन गुरूंना पाहिल्यावर ‘हा सोहळा पृथ्वीवर होत नसून कोणत्यातरी उच्च लोकांत होत आहे’, असे वाटणे