चित्रपट निर्मात्या लीना मणीमेकलाई यांच्या विरोधात करणी सेनेची मुंबई पोलिसांत तक्रार प्रविष्ट

‘काली’ या माहितीपटाच्या भित्तीपत्रकामध्ये हिंदु देवतेच्या वेशातील एका स्त्रीला सिगारेट ओढतांना दाखवण्यात आले आहे. त्यामुळे या माहितीपटाच्या विज्ञापनाचे भित्तीपत्रक आणि माहितीपट यांवर बंदी घालण्यात यावी.

…तर पाकमधील ‘ग्वादर बंदर’च बंद करू ! – बलुचिस्तानमधील नेता

चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्गाच्या माध्यमातून चीनचा अरब महासागराशी थेट संपर्क साधण्याचा कुटील डाव आहे; परंतु आता बलुचिस्तानमध्ये होत असलेल्या विरोधामुळे चीनच्या उद्देशांवर पाणी फिरले जाऊ शकते !

(म्हणे) ‘नूपुर शर्मा यांची हत्या करणार्‍याला स्वतःचे घर देणार !

अशा प्रकारचे आवाहन होत असल्यामुळेच या देशात हिंदूंच्या हत्या होत आहेत, तसेच त्यांना धमक्या मिळत आहेत. याविषयी एकही इस्लामी देश किंवा त्यांची संघटना तोंड उघडत नाहीत आणि सरकारही अशांवर कठोर कारवाई करत नाही, हे लज्जास्पद !

कॅनडातील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाकडून संबंधितांना ‘काली’ नावाचे भित्तीपत्रक तात्काळ हटवण्याचे आवाहन

लीना मणीमेकलई यांच्या ‘काली’ या माहितीपटाच्या प्रकाशित करण्यात आलेल्या भित्तीपत्रकात श्री महाकालीदेवीच्या वेशातील अभिनेत्री सिगारेट ओढतांना दाखवण्यात आल्यानंतर त्यास विरोध होत आहे.

न्याय : सोयीचा आणि विरोधाचा !

‘जे धर्माच्या नावाखाली नेहमीच देशाच्या हिताच्या विरोधात उभे रहातात अशांवर कायदा आणि सुव्यवस्था या कारणामुळे कारवाई करण्यास सरकारही घाबरते. त्यामुळे ही मानसिकता पुढे कायम रहाणार, असेच दिसून येते. तरी सरकारने अशा मानसिकतेवर कडक उतारा शोधण्याची आवश्यकता आहे, अन्यथा हे डोईजड होणार, हे नक्की !

भटकळ नगरपरिषदेच्या इमारतीवरील उर्दू भाषेतील फलक अंततः हटवला !

भटकळ येथील नगरपरिषदेच्या इमारतीवर उर्दू भाषेतील आलेला फलक जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस यांच्या उपस्थितीत मोठ्या पोलीस बंदोबस्तात अंततः हटवण्यात आला.

दंगलखोरांकडून हानीभरपाई वसूल केली जाऊ शकत नाही ! – पाटणा उच्च न्यायालय

विरोध दर्शवण्यासाठी कायदा-सुव्यवस्था धाब्यावर बसवून सार्वजनिक मालमत्तेची हानी करणार्‍यांवर अशाने वचक कसा बसेल ? राष्ट्राची हानी टाळण्यासाठी अशा प्रकरणांवर जलदगती न्यायालयांच्या माध्यमातून त्वरित निकाल देणे आवश्यक !

पंजाब विधानसभेत ‘अग्नीपथ’ योजनेच्या विरोधात ठराव संमत !

तरुणांना सैन्यात भरती होण्याची संधी देणार्‍या केंद्र सरकारच्या अग्नीपथ या योजनेविरोधात पंजाब विधानसभेत ३० जून या दिवशी ठराव संमत करण्यात आला. भाजपचे आमदार अश्‍वनी शर्मा आणि जंगीलाल महाजन यांनी या ठरावाच्या विरोधात मतदान केले.

‘जी २०’ची बैठक जम्मू-काश्मीरमध्ये घेण्यास चीनचा विरोध !

‘चीनने भारताच्या अंतर्गत गोष्टींत नाक खुपसू नये अन्यथा चीनकडून शिनजियांगमध्ये मुसलमानांवर करण्यात येणार्‍या अत्याचारांविषयी भारत तोंड उघडेल’, अशा शब्दांत भारताने चीनला सुनावण्याची आवश्यकता आहे !

भारताला बलवान बनवू पहाणारी अग्नीपथ योजना !

संधीसाधू काँग्रेसनेही या योजनेला विरोध चालू ठेवला. त्यांना ‘नॅशनल हेरॉल्ड घोटाळा’ प्रकरणाला विरोध करण्यासाठी हे आयते कोलीत सापडले आहे. झारखंड काँग्रेसचे धर्मांध आमदार इरफान अंसारी यांनी तर ‘देशात रक्तपात झाला, तरीही आम्ही अग्नीपथ योजना लागू करू देणार नाही’, असे म्हटले आहे.