‘ऑपरेशन सिंदूर’च्या समर्थनार्थ पाळधी (जिल्हा जळगाव) येथे भव्य महाआरती !

‘ऑपरेशन सिंदूर’च्या समर्थनार्थ पाळधी (जिल्हा जळगाव) येथे भव्य महाआरती !

भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी येथील श्रीराम मंदिर परिसरात भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले. प्रभु श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करून देशातील सैनिकांसाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.

खोटारड्या पाकला कायमचा धडा शिकवा !

खोटारड्या पाकला कायमचा धडा शिकवा !

‘भारतावरील ड्रोन आक्रमणाशी आमचा काहीही संबंध नाही’, असा कांगावा पाकिस्तानने केल्यानंतर भारतीय सैन्याने ‘एक्स’वर पुरावे सादर करत पाकला सुनावले.

संपादकीय : आम्ही भारतीय सैन्याच्या पाठीशी !

संपादकीय : आम्ही भारतीय सैन्याच्या पाठीशी !

भारतीय सैन्याच्या या रोखठोक कारवायांमुळे देशप्रेमी भारतियांना भारतीय सैन्य आणि भारत सरकार यांच्याविषयी अभिमान वाटत आहे.

जिहादींचा संहार करण्या केले ‘ऑपरेशन सिंदूर’ ।

जिहादींचा संहार करण्या केले ‘ऑपरेशन सिंदूर’ ।

पती मारूनी सुवासिनींचे पुसला तुम्ही सिंदूर ।
जिहादींचा संहार करण्या केले ‘ऑपरेशन सिंदूर’ ।। धृ. ।।

भारताने नियंत्रण रेषा न ओलांडता आणि कायदे न मोडता पाकला धडा शिकवलाच !

भारताने नियंत्रण रेषा न ओलांडता आणि कायदे न मोडता पाकला धडा शिकवलाच !

‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’वर झालेल्या भीषण आक्रमणाचा मुख्य सूत्रधार ओसामा बिन लादेनला याच पाकिस्तानच्या सैन्याने आश्रय दिला होता, हे अमेरिका जाणून आहे.

भारताच्या विजयासाठी गोव्यात शतचंडी यज्ञाचे आयोजन ! – सनातन संस्था

भारताच्या विजयासाठी गोव्यात शतचंडी यज्ञाचे आयोजन ! – सनातन संस्था

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या दुसर्‍याच दिवशी, म्हणजे २० ते २२ मे २०२५ या तीन दिवसांच्या कालावधीत २५ पुरोहितांद्वारे शतचंडी यज्ञ करण्यात येणार आहे.

पाकिस्तान मंदिरे, कॉन्व्हेंट शाळा अशा धार्मिक स्थळांना करत आहे लक्ष्य !

पाकिस्तान मंदिरे, कॉन्व्हेंट शाळा अशा धार्मिक स्थळांना करत आहे लक्ष्य !

‘आतंकवादाला धर्म असतो आणि तो इस्लाम आहे’, हे यातून स्पष्ट होते. पाकच्या सैनिकी कारवाईच्या या प्रकारावर आता काँग्रेस आणि कथित धर्मनिरपेक्षतावादी पक्षांना जाब विचारला पाहिजे !

P. P. Mohanji Bhagwat : राष्ट्रविरोधी शक्तींच्या विरोधात एकजूट दाखवण्याची वेळ आली आहे !

P. P. Mohanji Bhagwat : राष्ट्रविरोधी शक्तींच्या विरोधात एकजूट दाखवण्याची वेळ आली आहे !

सरकार आणि सैन्यदल यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवल्याने संपूर्ण देशाचे धैर्य वाढले आहे. त्यांची छाती अभिमानाने फुलली आहे.

Michael Rubin Supports Operation Sindoor :अमेरिकेने पाकला ‘आतंकवादाचे केंद्र’ घोषित करावे ! 

Michael Rubin Supports Operation Sindoor :अमेरिकेने पाकला ‘आतंकवादाचे केंद्र’ घोषित करावे ! 

पाकिस्तानला शस्त्रनिर्यात करून पैसा कमावणारी धूर्त अमेरिका असे कधीही करणार नाही, हेही तितकेच सत्य !

पंतप्रधान शाहबाज शरीफ भित्रे असून ते पंतप्रधान मोदी यांचे नाव घेण्यासही घाबरतात ! – Pakistan MP Shahid Ahmad

पंतप्रधान शाहबाज शरीफ भित्रे असून ते पंतप्रधान मोदी यांचे नाव घेण्यासही घाबरतात ! – Pakistan MP Shahid Ahmad

पाकिस्तानमधील इम्रान खान यांच्या पक्षाचे खासदार शाहिद अहमद यांची संसदेत टीका