फलक प्रसिद्धीकरता
‘भारतावरील ड्रोन आक्रमणाशी आमचा काहीही संबंध नाही’, असा कांगावा पाकिस्तानने केल्यानंतर भारतीय सैन्याने ‘एक्स’वर पुरावे सादर करत पाकला सुनावले. या वेळी सैन्याने पाकचे ड्रोन हवेत उद्ध्वस्त करण्यात येत असल्याचा एक व्हिडिओ पोस्ट केला.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- India Attacks Pakistan : ‘ऑपरेशन सिंदूर’ : भारताने पाकला घरात न घुसता धोपटले !
https://sanatanprabhat.org/marathi/911908.html