पाकिस्तानमधील इम्रान खान यांच्या पक्षाचे खासदार शाहिद अहमद यांची संसदेत टीका

इस्लामाबाद (पाकिस्तान) – जर सैन्याचा नेता सिंह असेल आणि त्याच्या सैन्यात कोल्हे असतील, तरीही ते सिंहासारखे लढतात; पण जर नेतृत्व कोल्ह्याच्या हातात असेल, तर सिंहही त्यांची शक्ती गमावतात. जेव्हा तुमचे नेते आणि पंतप्रधान भित्रे असतील, तर तुम्ही लोकांना काय संदेश द्याल ? आपल्याकडे असा नेता आहे जो नरेंद्र मोदी यांचे नावही घेत नाही, अशा शब्दांत पाकिस्तानमधील इम्रान खान यांच्या तेहरीक-ए-इन्साफ या पक्षाचे खासदार शाहिद अहमद यांनी ९ मे या दिवशी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यावर संसदेत टीका केली.
🔥 Big embarrassment for Pakistan’s leadership!
🇵🇰 Pak MP Shahid Ahmad Khattak slams Shehbaz Sharif in Parliament:
🗣️ “Our PM is buzdil (coward)… he can’t even say Modi’s name! What message are we sending to soldiers on the border?”#IndiaPakistanConflict… pic.twitter.com/MV4Eu77MGy
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 10, 2025
खासदार अहमद यांनी आरोप केला की, शाहबाज शरीफ यांचे मोदी यांच्याशी व्यावसायिक संबंध आहेत. ते त्यांचे नावही घेऊ शकत नाहीत. नवाझ शरीफ (माजी पंतप्रधान आणि शाहबाज शरीफ यांचे मोठे भाऊ) यांनीही भारताबद्दल एकही विधान केले नाही.
Delhi Hotel Fire : देहलीतील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीमध्ये २१ जणांचा मृत्यू
Paris Riot : फ्रान्स सरकारने या पुढे ‘शून्य सहनशीलते’चे धोरण अंगीकारावे !
बांगलादेशाच्या विरोधामुळे घुसखोरांना सीमेवरून परत पाठवणे होत आहे अवघड !
टेक्सास (अमेरिका) येथे अमेरिकी तरुणाने भारतीय राष्ट्रध्वज फाडला
India-Nepal Border Dispute : नेपाळसमवेतच्या सीमावादात तिसर्या पक्षाची आवश्यकता नाही ! – भारत
Japan Illegal Mosque : जपानमध्ये पाकिस्तानने बांधलेली अवैध मशीद पाडणार !