संपादकीय : पाकचे समूळ उच्चाटनच हवे !

संपादकीय : पाकचे समूळ उच्चाटनच हवे !

एका ‘एअर स्ट्राईक’ने नव्हे, तर पाकच्या समूळ नायनाटानेच भारतियांना कायमची शांती लाभेल !

भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशाचे आक्रमक परराष्ट्र धोरण !

भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशाचे आक्रमक परराष्ट्र धोरण !

‘आम्हाला सहकारी हवेत, उपदेश देणारे नकोत !’ पाकचा पुळका आलेल्या युरोपियन देशांना अशा शब्दांत सुनावणारे डॉ. एस्. जयशंकर हे पहिलेच परराष्ट्रमंत्री आहेत. म्हणूनच एस्. जयशंकर यांची परराष्ट्र मंत्रीपदी निवड योग्य ठरते !

पाकिस्तानला निष्प्रभ करण्याची भारताला नामी संधी !

पाकिस्तानला निष्प्रभ करण्याची भारताला नामी संधी !

बलुचिस्तानमध्ये चालू असलेल्या स्वातंत्र्य चळवळीला अप्रत्यक्ष समर्थन देऊन भारत पाकिस्तानला अंतर्गत अस्थिर करू शकतो. सध्या बलुचिस्तानमध्ये असलेल्या वाढत्या असंतोषामुळे पाकची अंतर्गत एकता धोक्यात आली आहे…

भारताने पाकिस्तानवर ‘एअर स्ट्राईक’ करण्याविषयी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना मिळालेली पूर्वसूचना

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ६ मे या दिवशी दिनांकानुसार वाढदिवस होता. याच दिवशी सायंकाळी तमिळनाडूमधील कांचीपूरम् येथे असतांना पुष्कळ जोराचा वादळी वारा सुटला होता.