Indian Army Press Conference : भीती निर्माण केल्याखेरीज प्रेम निर्माण होऊ शकत नाही !
आता विनंती नाही तर युद्ध होईल. ‘समजदार के लिए इशारा काफी है,’ असे सांगत ‘कोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञान आले, तर त्याचा सामना करण्यास आम्ही सिद्ध आहोत.
आता विनंती नाही तर युद्ध होईल. ‘समजदार के लिए इशारा काफी है,’ असे सांगत ‘कोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञान आले, तर त्याचा सामना करण्यास आम्ही सिद्ध आहोत.
आपला शत्रू हा उलट्या काळजाचा असून अत्यंत कपटी, कारस्थानी आहे. क्रौर्य हा त्याचा सहज स्वभाव आहे. अशा शत्रूशी लढतांना आपल्याला अत्यंत सावधता बाळगणे नितांत आवश्यक आहे
‘ऑपरेशन सिंदूर’ या भारतीय सैन्याच्या ऐतिहासिक मोहिमेस पाठिंबा देण्यासाठी राजारामपुरी येथील श्री मारुति मंदिरात मंदिर महासंघाच्या वतीने सामूहिक महाआरती
अशा अंतर्गत बंडाळी माजवणार्या अशा घरभेद्यांना वेळीच शिक्षा झाली, तर देश आगामी संकटातून वाचेल !
आता . . . ती संधी असतांना युद्धविराम करणे, हे जनतेला अनपेक्षित होते. यातून पाकपुरस्कृत आतंकवाद संपलेला नाही आणि तो हिंदूंचे रक्त सांडत रहाणार, हे कटू सत्य कायम रहाते !
भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकची मोठी हानी केल्याची माहिती आता समोर येत आहे. भारताने पाकची हवाई संरक्षण प्रणाली नष्ट करण्यासह पाकच्या वायूदलाचे ११ तळ उद्ध्वस्त केले आहेत.
आतंकवादी आणि त्यांचे प्रमुख यांच्यासाठी सीमेपलीकडील भूमीसुद्धा सुरक्षित नाही. भारताने पाकमध्ये घुसून कारवाई केली आहे. भारतीय सैन्याने शौर्य आणि प्रचंड पराक्रम दाखवत रावळपिंडीपर्यंत मजल मारली.
एक तर तुम्ही राष्ट्रहिताचा विचार करू शकता किंवा राष्ट्रद्रोही असू शकता. यामध्ये त्रयस्थपणा असू शकत नाही. त्यामुळे भविष्यात हिंदूंनी राष्ट्रप्रेमी आणि राष्ट्रद्रोही कोण ?, हे लक्षात घ्यायला हवे.
काँग्रेसने तिच्या सत्ताकाळात आतंकवादाच्या विरोधात काहीही न करता केवळ आतंकवादाला प्रोत्साहन देण्याचाच प्रयत्न केला, हे सर्वश्रुत आहे. असे असतांना काँग्रेसच्या नेत्यांना आतंकवादाच्या विरोधातील कारवाईविषयी बोलण्याचा अधिकारच काय ?
पाकच्या आक्रमणांची वाट पहात आणि ती परतवून लावत बसण्यापेक्षा आता भारताने गांधीगिरी सोडून पाकवर स्वतःहून थेट आक्रमण करून त्यांची सर्व सैनिकी शक्ती नष्ट करणे आवश्यक आहे !