अभिनेत्री साई पल्लवी यांच्याविरोधात बजरंग दलाकडून पोलिसांत तक्रार !
दक्षिण भारतातील प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री साई पल्लवी यांचे गोरक्षकांच्या विरोधात केलेल्या अश्लाघ्य वक्तव्याच्या विरोधात येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली.