घटस्थापनेने श्री तुळजाभवानीदेवीच्या नवरात्र महोत्सवास प्रारंभ !
महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवास तुळजापूर येथे घटस्थापनेच्या धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला.
महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवास तुळजापूर येथे घटस्थापनेच्या धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला.
छत्रपती संभाजीनगर येथील निराला बाजार परिसरात नवरात्रीनिमित्त गरब्याच्या शिकवणीवर्गाचे विज्ञापन समाजमाध्यमांवर ‘असलम खान’ या व्यक्तीच्या खात्यावरून प्रसिद्ध करण्यात आले…
नवरात्रकाळात शरद ऋतु असल्याने या नवरात्रास ‘शारदीय नवरात्र’, असेही म्हणतात. या लेखाच्या माध्यमातून नवरात्र व्रताचे प्रकार, नवरात्रात ‘सप्तशती पाठा’चे महत्त्व आणि नवरात्र काळातील महत्त्वाच्या तिथींचे महत्त्व येथे देत आहोत.
‘३.१०.२०२४ या दिवसापासून नवरात्रोत्सवाला आरंभ होत आहे. संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने हा उत्सव साजरा केला जातो. या काळात देवीतत्त्व नेहमीपेक्षा १ सहस्र पटींनी कार्यरत असते. नवरात्रीच्या निमित्ताने व्यापक धर्मप्रसार होण्यासाठी पुढील प्रयत्न करून देवीची कृपा संपादन करा.
आज अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून आदिशक्तीच्या उपासनेचा उत्सव चालू होत आहे. देवीचे, म्हणजेच शक्तीतत्त्व जागृत करण्याचा हा उत्सव आहे. नवरात्रोत्सवात ९ दिवस देवीतत्त्व जागृत..
‘आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून चालू होणार्या नवरात्र काळात शरद ऋतु असल्याने या नवरात्रास ‘शारदीय नवरात्र’, असेही म्हणतात. या लेखाच्या माध्यमातून नवरात्र व्रताचे प्रकार, नवरात्रात ‘सप्तशती पाठा’चे महत्त्व आणि नवरात्र काळातील महत्त्वाच्या तिथींचे महत्त्व येथे देत आहोत.
३.१०.२०२४ या दिवसापासून चालू होणार्या शारदीय नवरात्रीनिमित्त सुश्री (कु. ) मधुरा भोसले यांना सूचलेले काव्य येथे देत आहोत.
‘नवरात्रीच्या काळात रामनाथी आश्रमात दशमहाविद्या याग झाले. देवद आश्रमात त्याचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले. तेव्हा कु. गिरिजा संतोष खटावकर (आध्यात्मिक पातळी ५५ टक्के, वय ७ वर्षे) हिला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
मुंबई – भारतातील तरुणींमध्ये श्री दुर्गादेवीप्रमाणे शक्ती आणि सामर्थ्य यावे, त्यांच्यात अन्याय आणि अत्याचार यांचा प्रतिकार करण्याची क्षमता निर्माण होऊन आत्मविश्वास निर्माण व्हावा, यासाठी प्रत्येक नवरात्रोत्सव मंडळाने ‘हर घर दुर्गा’ हे अभियान राबवावे. याद्वारे मुलींना स्वसंरक्षणाचे धडे द्यावेत, असे आवाहन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केले. महाराष्ट्राच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाद्वारे ‘हर घर … Read more