अभिनेते शाहरूख खान याला धमकी !
हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते शाहरूख खान याला धमकी मिळाली आहे. ‘५० लाख रुपये न दिल्यास ठार करीन’, असे धमकी देणार्याने सांगितले.
मुंबईतून पाँडिचेरीत आलेल्या अल्पवयीन मुलीवर ७ जणांकडून बलात्कार
मुली आणि महिला यांच्यासाठी सर्वच ठिकाणे सध्या असुरक्षित झाली आहेत, हे वास्तव ओळखून त्यांनी वेळीच सतर्क रहायला हवे !
कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि लॉरेन्स बिष्णोई यांची छायाचित्रे असलेल्या टी-शर्ट आणि वस्तू ची विक्री !
अशा ‘टी-शर्ट’ आणि वस्तू यांची विक्री म्हणजे गुन्हेगारीचे उदात्तीकरण करण्याचाच प्रकार होय ! यांचे उत्पादन करणार्यांवर गुन्हा नोंदवून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद केला पाहिजे आणि त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, म्हणजे अन्य कुणी असे धाडस करणार नाही !
‘Vande Bharat’ Ridiculous Instructions : ‘वन्दे भारत’ रेल्वेमध्ये हिंदी आणि मराठी भाषांतील एकत्रित हास्यास्पद सूचना !
सर्वसुविधांनी युक्त आणि अत्याधुनिक यंत्रणांचा उपयोग करण्यात आलेल्या ‘वन्दे भारत’ रेल्वेमधील डब्यांमध्ये प्रवाशांसाठी असलेल्या सूचनांमध्ये मात्र शब्दांच्या असंख्य चुका !
CM Yogi Appeals Maharashtra Elections: त्रेतायुगात बजरंगबली होते; पण इस्लाम नव्हता !
जे देशहिताचे आहे, तेच आपल्या हिताचे आहे. जे देशाच्या विरुद्ध आहे, ते आपल्याही विरुद्ध आहे. याच संकल्पासह आपण महाराष्ट्राची निवडणूक लढायची आहे.
Film The Sabarmati Report : गोध्रा हत्याकांडावर आधारित चित्रपट ‘द साबरमती रिपोर्ट’ १५ नोव्हेंबर या दिवशी प्रदर्शित होणार !
गुजरातमधील गोध्रा रेल्वेस्थानकावर धर्मांधांनी रेल्वेच्या २ डब्यांचे दरवाजे बाहेरून बंद केले आणि त्यांना आग लावली. या आगीत ५९ कारसेवक मारले गेले. या घटनेवर आधारित हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
Telangana Again Idol Vandalized : तेलंगाणामध्ये माता पोचम्मा थल्ली देवीच्या मूर्तीची तोडफोड !
काँग्रेसच्या राज्यात हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे होतात, तशीच आक्रमणे पाकिस्तान आणि बांगलादेश येथेही होतात, हे लक्षात घ्या !
Malegaon blasts case : जिवंत राहिले, तर न्यायालयात उपस्थित राहीन ! – साध्वी प्रज्ञा सिंह, माजी खासदार
मालेगाव स्फोटाच्या प्रकरणात प्रज्ञा सिंह ठाकूर यांना या वर्षी मार्चमध्येही न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले होते. वैद्यकीय कारणास्तव त्या गेल्या काही महिन्यांपासून न्यायालयात उपस्थित झालेल्या नाहीत.
Burning weeds : शेतातील तण जाळणार्यांना आता ५ सहस्र ते ३० सहस्र रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागणार !
आता २ एकरपेक्षा अल्प शेतभूमी असणार्यांना ५ सहस्र रुपये, २ ते ५ एकर भूमी असणार्यांना १० सहस्र रुपये, तर ५ एकरांपेक्षा अधिक भूमी असणार्यांना ३० सहस्र रुपये दंड आकारण्यात येणार आहे.