Maharashtra Assembly Election 2024 : महायुती आल्यास वाढवण विमानतळाचा निर्णय घेऊ ! – पंतप्रधान

‘‘एवढे सर्व करत आहात, तर तिथे एक विमानतळही द्या.’ जेव्हा राज्यात महायुतीचे सरकार येईल, आचारसंहिता संपेल, तेव्हा वाढवण येथील विमानतळाविषयी निर्णय घेऊ, असे आश्‍वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.

PM in Nashik: जम्मू-काश्मीरमध्ये भारताची राज्यघटना लागू न करणारी काँग्रेस खरी राज्यघटनाद्रोही ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

जम्मू-काश्मीरमध्ये भारताची राज्यघटना लागू न करणारी काँग्रेस हीच खरी राज्यघटनाद्रोही आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक येथील सार्वजनिक सभेत केली.

Kerala HC On Waqf Tribunal n Civil Court Powers : वक्फ न्यायाधिकरण असतांनाही दिवाणी न्यायालयाला जुन्या वक्फ वादांशी संबंधित त्याच्या आदेशांची कार्यवाही करण्याचा अधिकार !

न्यायाधिकरणाच्या स्थापनेनंतर एका प्रकरणात प्रतिवादींनी वक्फ कायदा १९९५ च्या कलम ८५ चा संदर्भ देत दिवाणी न्यायालयाच्या अधिकारक्षेत्राला आव्हान दिले होते !

J&K Hindu Girl Gang Rape : किश्तवाड (जम्मू-काश्मीर) येथे ६ मुसलमान तरुणांकडून एका अल्पवयीन हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार

या प्रकरणी ‘पॉक्सो’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

Hike In Mumbai Air Pollution : वर्ष २०१९ ते २०२२ मध्ये श्‍वसनविकारांमुळे ३३ सहस्र ७११ जण मृत्यूमुखी !

मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत घसरण ! हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलायला हवीत !

UP Stray Dog Attack : सहारनपूर (उत्तरप्रदेश) : भटक्या कुत्र्यांचे मदरशातील ४ मुलींवर जीवघेणे आक्रमण !

भटक्या कुत्र्यांच्या विरोधात कठोर कायदा असूनही अशा घटना वारंवार समोर येत असतात. कायद्याची कठोर कार्यवाही होत नसल्याचाच हा परिणाम होय. यासाठी आता संबंधित प्रशासकीय अधिकार्‍यांवरच कारवाई झाली पाहिजे !

Supreme Court On AMU : अलीगड मुस्लिम विद्यापिठाचा ‘अल्पसंख्यांक संस्था’ दर्जा कायम !

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

The Satanic Verses Ban Removed : सलमान रश्दी यांच्या ‘द सॅटॅनिक व्हर्सेस’ (सैतानाची वचने) या पुस्तकावरील भारतातील बंदी उठली !

बंदीची अधिसूचना गायब झाल्याने देहली उच्च न्यायालयाचा आदेश

Ruckus In J&K Assembly Over Article 370 : कलम ३७० परत आणण्यासाठी सलग चौथ्या दिवशीही प्रयत्न !

जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ

Delhi HC Sentences Lawyer : न्यायालयाचा अवमान करणार्‍या अधिवक्त्याला ४ मासांच्या कारावासाची शिक्षा

हिंदूंच्या देवता आणि श्रद्धास्थाने यांचा अवमान करणार्‍यांना जलद गतीने कठोर शिक्षा होण्यासाठीही प्रयत्न झाले पाहिजेत, असेच हिंदूंना वाटते !