Delhi Gang Rape : देहलीत महिलेवर सामूहिक बलात्कार !

अशा बलात्कार्‍यांना भर चौकात फाशीची शिक्षा देण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत ! अशा शिक्षा होऊ लागल्यानंतरच देशातील बलात्कारांच्या घटनांत घट होईल !

RSS Chief Mohan Bhagwat : संतांच्या रक्षणाचे कार्य रा.स्व. संघ करतो !

संत मंदिरात पूजा करतात, तर संघाचे कार्यकर्ते बाहेर राहून त्यांच्या सुरक्षेत गुंतलेले असतात. संतांच्या कार्यात कोणताही अडथळा येऊ नये, त्यामुळे दंडुका हाती घेत संतांचे संरक्षण करणे, हे संघाचे काम आहे.

SC On Bulldozer Action In UP: रातोरात बुलडोझर कारवाई नको !

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, तुम्ही अशा प्रकारे लोकांची घरे कशी काय उदध्वस्त करू शकता ? ही संपूर्णत: अराजकता नाही का ? तुम्ही कुटुंबाला घर रिकामे करण्याचा वेळही देत नाही.

J&K Assembly Ruckus On Article 370 : जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० चा फलक फडकवल्यावरून हाणामारी

जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका घेण्यात आल्यानंतरही तेथील मुसलमानांनी निवडून दिलेले आमदार देशद्रोही मानसिकतेतूनच वागत आहेत, हेच या घटनेतून उघड झाले आहे

मदरसा संचालकाने भाऊबिजेला टिळा लावल्याने वाद

देशभरात ३ नोव्हेंबर या दिवशी भाऊबिजेचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. उत्तरप्रदेशातील संभल जिल्ह्यात भाऊबीज साजरी करतांना भाजपच्या नेत्या आणि शिक्षणमंत्री गुलाब देवी यांनी मदरसा संचालक फिरोज खान याला टिळा लावल्याने वाद निर्माण झाला…

शेतकरी आणि हिंदू यांच्या भूमी हडपण्याच्या निषेधार्थ निपाणीत भाजपचे मानवी साखळी आंदोलन !

‘वक्फ’च्या नावे शेतकर्‍यांच्या शेतभूमी, तसेच मंदिरांच्या भूमी हडपण्याचा प्रयत्न चालू आहे. उतार्‍यावर थेट नावे चढवली गेली आहेत. ही अन्याय्य कारवाई कर्नाटक सरकारने दूर न केल्यास येणार्‍या दिवसांत तीव्र आंदोलन छेडले जाईल, अशी चेतावणी भाजपच्या ..

भारताकडे वाकड्या नजरेने बघितले, तरी ‘सर्जिकल स्ट्राईक’ होईल या भीतीने पाकिस्तान थरथरतो ! – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते योगी आदित्यनाथ यांनी केले. वाशीम येथे महायुतीचे उमेदवार श्याम खोडे यांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते.

Gujarat  3 workers Died :  गुजरातमध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल कोसळून ३ कामगारांचा मृत्यू

आतापर्यंत ४ कामगारांना ढिगार्‍याखालून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

कॅनडामधील हिंदु मंदिरावरील आक्रमणाचा हिंदु स्वयंसेवक संघ यू.एस्.ए.कडून निषेध !

कॅनडातील हिंदु समुदायाच्या सुरक्षेविषयी आणि मानवी हक्कांसाठी, तसेच देशभरातील मंदिरांसह हिंदु समुदायाच्या मालकीच्या मालमत्तेच्या सुरक्षेविषयीही चिंता व्यक्त केली आहे.