पाकच्या सिंधमध्ये अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण, धर्मांधर आणि विवाह !

अशा घटना रोखण्यासाठी कुणीही काही करत नाही, हे लक्षात घ्या !

पाकिस्तानमध्ये गेल्यावर्षी अपहरण करण्यात आलेल्या ख्रिस्ती मुलीचा धर्मांतर करून विवाह

अपहरण केल्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात अला. तिला दोरखंडाने बांधून ठेवण्यात आले होते. तिच्याकडून घरची कामे करवून घेण्यात येत होती. नंतर तिचे धर्मांतर करून विवाह लावून देण्यात आला.

मालेगाव (नाशिक) येथे हिंदु मुलीचे बळजोरीने आणि अवैधरित्या धर्मांतर करून तिचा निकाह लावल्याविषयी तक्रार प्रविष्ट !

हिंदु मुलींवर बळजोरी करणार्‍या धर्मांधांना वेळीच वठणीवर आणण्यासाठी त्यांच्यावर कठोर कारवाईच होणे आवश्यक !

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा त्रिपुरा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशाकडून रहित

न्यायाधीश अकील कुरेशी यांनी श्रीमद्भगवद्गीतेचा ‘ठकबाजी गीता’ असा उल्लेख करणार्‍याच्या विरोधात नोंदवण्यात आलेला गुन्हा रहित केला.

यवतमाळ जिल्हा कोरोनाग्रस्त असतांनाही माहुर येथे सोनापीरबाबा येथील संदली येथे कार्यक्रम साजरा !

कायदा केवळ हिंदूंना आहे का ?

भारत इस्लामी राष्ट्र होण्यापूर्वी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

भारतात धर्मनिरपेक्षतेच्या नावावर मोठ्या प्रमाणात धोका चालू आहे; परंतु हिंदूंचे दुर्दैव आहे की, ते अजूनही गाढ झोपेत आहेत. ही आश्‍चर्याची गोष्ट आहे की, हिंदू त्यांच्या काश्मीरकडे का पहात नाहीत ? जेथे हिंदूंना त्यांची संपूर्ण संपत्ती, त्यांच्या मुली आणि महिला यांना सोडून पळून जावे लागले.

आता युरोपमधील स्वित्झर्लंडमध्येही मुसलमान महिलांना सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यास बंदी

स्वित्झर्लंडमध्ये मुसलमान महिलांना सार्वजनिक ठिकाणी बुरखा आणि हिजाब (डोके झाकण्यासाठी वापरण्यात येणारे वस्त्र) घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

नवी देहलीत झालेल्या इस्रायली दूतावासाजवळील बॉम्बस्फोटामागे इराणचा हात !

कालपर्यंत पाकसाठी देशद्रोही कारवाया करणारे आता इराणसाठीही देशद्रोही कारवाया करत आहेत ! पाकसमवेत आता इराणही भारतात सहजरित्या आतंकवादी कारवाया करू शकतो, हे भारताच्या गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षायंत्रणा यांना लज्जास्पद !

शीख तरुणाशी विवाह करणार्‍या मुसलमान तरुणीला सासरच्या घरातून पळवून नेण्याचा तिच्या कुटुंबियांचा प्रयत्न

फतेहगड साहिब (पंजाब) येथील मंडी गोबिंदगडमध्ये एका शीख तरुणाशी विवाह केलेल्या जम्मू-काश्मीरमधील मुसलमान तरुणीला तिच्या नातेवाइकांनी या तरुणाच्या घरातून उचलून नेण्याचा प्रयत्न केला.

गेल्या ७४ वर्षांत पाकमध्ये एकही नवीन मंदिर उभारले नाही !

इस्लामी देश पाकमध्ये याहून वेगळी काय स्थिती असणार ? याविषयी भारतातील निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी बोलणार नाहीत. आता भारत सरकारनेच या मंदिरांच्या आणि तेथील हिंदूंच्या सुरक्षेसाठी पावले उचलणे आवश्यक !