अशा घटना रोखण्यासाठी कुणीही काही करत नाही, हे लक्षात घ्या !

घोटकी (पाकिस्तान) – येथे पुन्हा एकदा अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करून धर्मांतर आणि नंतर विवाह लावून दिल्याची घटना समोर आली आहे. यापूर्वी अशा अनेक घटना सिंध प्रांतातील घोटकी येथे घडल्या आहेत. येथील बहलानी जातीच्या १३ वर्षीय हिंदु मुलीचे एका धर्मांधाकडून अपहरण करण्यात आल्यावर बरेलवी मौलवी मियां मिट्ठू याने तिचे बलपूर्वक धर्मांतर केले आणि नंतर तिचा विवाह लावून दिला. या घटनेचा व्हिडिओ आणि छायाचित्रे प्रसारित झाली आहेत.
Ghotki, Sindh. A 13-year-old #Hindu girl named Kavita Bai was allegedly kidnapped by a man of Bahalkani tribe, forcibly converted to Islam by #Barelvi cleric Mian Mithoo, and then married off to her abductor. pic.twitter.com/c0Y8a91gB0
— SAMRI (@SAMRIReports) March 10, 2021
‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया कर’च ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
पुणे येथे पोलिसांचा गणवेश घालणार्या बनावट मुसलमान महिलेला अटक !
उरुळी कांचन (पुणे) येथे मुसलमान दुकानदाराकडून तरुणीचा विनयभंग !
कायदेशीर व्यवसायात महिलांसाठी एक भक्कम व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न !
Russian President Vladimir Putin : ‘ब्रिक्स’ जागतिक अर्थव्यवस्थेची नवीन महाशक्ती !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक