दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : ठाणे येथे १६ बांगलादेशी कह्यात !; घंटागाडीने चिरडल्याने वृद्धाचा मृत्यू !…

ठाणे पोलिसांनी आयुक्तालयाच्या हद्दीतून १६ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. या प्रकरणी ९ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

Subhash Chandra Bose Was Murdered : नेताजी सुभाषचंद्र बोस यांची हत्या झाली असून त्याविषयीची कागदपत्रे सरकारने सार्वजनिक करावीत !

भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांची मागणी

वाल्मिक कराड हा कारागृहात आरामात आहे ! – जितेंद्र आव्हाडांचा आरोप

संतोष देशमुख खून प्रकरणी मुंबईत मोर्चा

अल्पवयीन मित्रावर आक्रमण करणार्‍या दोघा अल्पवयीन मित्रांवर गुन्हा नोंद !

देशप्रेमी नव्हे, तर देशविघातक होत चाललेली आजची तरुण पिढी !

Bangladesh Hindu Student Killed : बांगलादेशात हिंदु विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या

बांगलादेशातील असुरक्षित अल्पसंख्यांक हिंदू ! बांगलादेशात बहुसंख्य असतांना धर्मांध मुसलमान जे करतात, तेच भारतात अल्पसंख्यांक असतांनाही हिंदूंच्या विरोधात करतात, यातून हिंदूंचा नेभळटपणा लक्षात येतो !

Alexander Dugin On Trump : डॉनल्ड ट्रम्प यांची हत्या होऊ शकते !

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे सल्लागार रासपुतिन यांचा दावा

Chhattisgarh Korba Rape Murder Case : ५ जणांना फाशीची, तर एकाला जन्मठेपेची शिक्षा

कोरबा (छत्तीसगड) येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार आणि ३ जणांची हत्या केल्याचे प्रकरण

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ‘पसार’ कृष्णा आंधळे ‘वॉन्टेड’ घोषित !

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एकमेव ‘पसार’ आरोपी कृष्णा आंधळे याला बीड पोलिसांनी ‘वॉन्टेड’ म्हणून घोषित केले आहे. पोलिसांनी त्याची माहिती देणार्‍यास योग्य ते पारितोषिक देण्याची घोषणा केली आहे. 

प्रेमविवाहाचा राग मनात धरून जावयाची निर्घृण हत्या

५ वर्षांपूर्वी केलेल्या प्रेमविवाहाचा राग मनात ठेवून सासरच्या मंडळींनी कोयता आणि चोपर यांनी वार करत मुकेश शिरसाठ याला निघृणपणे ठार केल्याची घटना १९ जानेवारी या दिवशी पिंप्राळा हुडको परिसरात घडली.

RG Kar murder case : दोषी संजय रॉय याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा

महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या संजय रॉय याला सियालदह न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेप आणि ५० सहस्र रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली.