अल्पवयीन मित्रावर आक्रमण करणार्‍या दोघा अल्पवयीन मित्रांवर गुन्हा नोंद !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – ‘जाड्या’ असे चिडवल्यामुळे संतप्त अल्पवयीन मुलाने त्याच्या मित्रासह १५ वर्षांच्या मुलावर चाकूने आक्रमण केले. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका :

देशप्रेमी नव्हे, तर देशविघातक होत चाललेली आजची तरुण पिढी !