‘सकल हिंदु समाजा’च्या वतीने उद्या होणार्‍या ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’साठी श्री महालक्ष्मीदेवीला साकडे !

धर्मांतर आणि लव्ह जिहाद, तसेच गोहत्या रोखण्यासाठी कोल्हापूर येथे सकल हिंदु समाज आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने रविवार, १ जानेवारी २०२३ या दिवशी बिंदू चौक परिसरातून सकाळी १० वाजता ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात येणार आहे.

सकल हिंदू समाजाच्या वतीने कोल्हापूर येथे १ जानेवारीला ‘लव्हजिहाद’, धर्मांतर आणि गोहत्या विरोधी ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’ !

‘धर्मांतर’, ‘लव्हजिहाद’, तसेचगोहत्या रोखण्यासाठी कोल्हापूर येथे सकल हिंदू समाज आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने रविवार, १ जानेवारी २०२३ या दिवशी सकाळी १० वाजता ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात येणार आहे.

धर्मावरील आघातांविरुद्ध सांगलीत १० सहस्र हिंदूंची सिंहगर्जना !

लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या, हिंदु देवता आणि संत यांचे विडंबन अन् सामाजिक तेढ यांच्या विरोधात कठोर कायदा करण्याच्या मागणीसाठी सांगलीत २४ डिसेंबरला भव्य ‘हिंदु गर्जना मोर्चा’ काढण्यात आला.

राज्यात धर्मांतरविरोधी कायदा आणण्यासाठी राज्यशासन सकारात्मक ! – शंभूराज देसाई, मंत्री, महाराष्ट्र शासन

ग्रामीण किंवा आदिवासी भागातच नव्हे, तर शहरी भागातही दुर्बल आणि गरीब वस्ती असलेल्या ठिकाणी धर्मांतराचे प्रकार दिवसाढवळ्या चालू आहेत. हे प्रकार आढळूनही पोलीस कारवाई करण्यास कचरतात.

‘सम्मेद शिखर’ या जैन तीर्थक्षेत्राला पर्यटन स्थळ बनवण्याच्या विरोधात राजस्थानमध्ये जैन समाज रस्त्यावर !

झारखंडमधील जैन तीर्थक्षेत्र सम्मेद शिखर याला पर्यटन स्थळ बनवण्यात येणार आहे. याच्या विरोधात राजस्थानमध्ये जैन समाजाकडून गेल्या ३ दिवसांपासून प्रखर विरोध केला जात आहे.

सम्मेद शिखरजी तीर्थ वाचवण्यासाठी सकल जैन समाजाच्या वतीने विविध ठिकाणी निषेध मोर्चा !

झारखंड सरकारने अध्यादेशाद्वारे सम्मेद शिखरजी क्षेत्रास पर्यटन स्थळ म्हणून मान्यता दिली आहे. त्याचा जैन समाजाने भारतभर मूक मोर्च्याद्वारे निषेध व्यक्त करत सरकारच्या निर्णयावर अप्रसन्नता व्यक्त केली.

‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर विरोधी कायदा करण्यासाठी इचलकरंजी येथे २५ डिसेंबरला हिंदु जनआक्रोश मोर्चा !

‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतराचे वाढते प्रकार देशविघातक आहेत. त्यामुळे शासनाने ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर विरोधात कायदा करावा, या मागणीसाठी समस्त हिंदु समाजाच्या वतीने इचलकरंजी येथे २५ डिसेंबरला हिंदु जनआक्रोश मोर्च्याचे आयोजन केले आहे.

नागपूर येथील हिंदु जनसंघर्ष मोर्च्यातील मान्यवरांचे विचार !

लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदे आणण्यासाठी सामूहिक प्रयत्न करू !

राज्यशासन लव्ह जिहादविरोधी कायदा करणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांविषयी राज्यशासन गंभीर आहे. राज्यशासन लव्ह जिहादविरोधी कायदा करणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाला दिली.

लव्ह जिहादच्या विरोधात नागपुरात हिंदुऐक्याचा हुंकार !

लव्ह जिहादच्या वाढत्या घटना आणि त्यातून होणारे धर्मांतर, आमीषे अन् बळजोरी यांमुळे होणारे धर्मांतर रोखण्यासाठी येथे ‘हिंदु जनसंघर्ष मोर्च्या’द्वारे एकवटलेल्या सहस्रावधी हिंदूंनी महाराष्ट्रात तत्परतेने लव्ह जिहाद अन् धर्मांतरबंदी कायदा करावा, अशी मागणी केली.