बंद केलेल्या भ्रमणभाष क्रमांकाचा वापर पैसे चोरण्यासाठीही केला जाऊ शकतो ! – संशोधनाचा निष्कर्ष
नवीन ग्राहक रिसायकल केलेल्या क्रमांकाद्वारे जुन्या ग्राहकाच्या क्रमाकांशी निगडीत माहिती पाहू शकतात. त्यांच्या बँक खात्यातील पैशांची चोरी केली जाऊ शकते.
नवीन ग्राहक रिसायकल केलेल्या क्रमांकाद्वारे जुन्या ग्राहकाच्या क्रमाकांशी निगडीत माहिती पाहू शकतात. त्यांच्या बँक खात्यातील पैशांची चोरी केली जाऊ शकते.
वाचनसंस्कृती वाढावी, म्हणून दक्षिण सोलापूरच्या हत्तरसंग कुडल येथील काशिनाथ भतगुणकी आणि केरळमधील ‘चालतीबोलती लायब्ररीयन’ म्हणून ओळखल्या जाणार्या ६४ वर्षीय के.पी. राधामणी यांचे कार्य दीपस्तंभासारखे आहे.
लिखाणाचा सराव केल्याने मराठी व्याकरणाचाही सराव होतो. एकदा लिहिणे म्हणजे दोन वेळा वाचन केल्यासारखे आहे. त्यामुळे प्रश्नोत्तरे लिहिल्यास ते लवकर लक्षात रहाण्यास साहाय्य होते.
इंग्रजांच्या आक्रमणानंतर गुरुकुलपद्धत लोप पावली, स्वातंत्र्यानंतरही हिंदूंना धर्मशिक्षण दिले गेले नाही; त्याचा परिणाम म्हणजे सध्या समाजातील नैतिकता ढासळली आहे. ही स्थिती पालटण्यासाठी धर्माचरणावरील निष्ठा आणि कृती यांची आवश्यकता आहे.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्या युवकाने सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या वेळी पोलिसांनी सायबर कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.
एकीकडे ‘ऑनलाईन’ शिक्षण देणारे शिक्षण खाते विद्यार्थ्यांच्या मूलभूत अडचणीही सोडवू शकत नाही आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना आत्महत्या करावी लागते. सरकारी यंत्रणांसाठी यापेक्षा लज्जास्पद गोष्ट दुसरी कुठली असू शकते.
विज्ञानाचा असाही एक दुष्परिणाम !
आपले पाल्य भ्रमणभाषवर काय पहात आहे, हे पहाणे पालकांचे दायित्व असतांना त्यांनी लक्ष न ठेवल्यानेच ही घटना घडली, असेच म्हणावे लागेल !
भारतीय महिलांची अपकीर्ती करणार्या फ्रान्समधील ‘फ्रेंच एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंग अॅप’वर बंदी घालावी, अशी मागणी जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. मनीषा कायंदे यांनी केली आहे.
निवासी क्षेत्रांमध्ये घरांच्या छतांवर भ्रमणभाष टॉवर उभारण्याची अनुमती दिली जाणार नाही.