शामली (उत्तरप्रदेश) – माफियांना एकतर नरकात किंवा कारागृहातच पाठवणार, असा जो मी संकल्प केला होता, तो शामली-कैराना येथे आल्यावर सार्थकी लागल्याचे मला जाणवते, असे विधान उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथे एका कार्यक्रमात केले.