ऑनलाईन शिक्षणाच्या वेळी भ्रमणभाषवर अश्लील व्हिडिओ पहाण्याचे लागले होते व्यसन !
आपले पाल्य भ्रमणभाषवर काय पहात आहे, हे पहाणे पालकांचे दायित्व असतांना त्यांनी लक्ष न ठेवल्यानेच ही घटना घडली, असेच म्हणावे लागेल !

श्रीगंगानगर (राजस्थान) – येथील रायसिंहनगरमध्ये एका १२ वर्षीय मुलाने भ्रमणभाषमध्ये अश्लील व्हिडियो पहात स्वतःच्या ६ वर्षांच्या लहान बहिणीवर बलात्कार केला. पोलिसांनी या मुलाला कह्यात घेतले आहे.
12 साल के बच्चे ने पोर्न वीडियो देखकर अपनी 6 साल की बहन से किया रेप; पुलिस ने 3 दिन तक दबाए रखा मामला#Rajasthan #SriGanganagar #Rape #IndiaNews https://t.co/CGzFjhynDQ via @indiashor
— India Shor (@indiashor) March 20, 2021
प्राथमिक तपासणीत समोर आले की, आरोपी विद्यार्थी गेल्या एक वर्षापासून त्याच्या वडिलांच्या भ्रमणभाषसंचावरून ऑनलाईन शिक्षण घेत होता. असे शिक्षण घेत असतांना एक दिवस त्याला अश्लील व्हिडियोची नोटीफिकेशन आली आणि नकळतपणे त्याच्याकडून ती दाबली गेली. तेव्हापासून त्याला अश्लील व्हिडियो पहाण्याचे व्यसन लागले. त्यातून बलात्काराची घटना घडली.
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी