पाटन (गुजरात) – गुजरात आतंकवादविरोधी पथकाने जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेशी संबंधित ५ आतंकवाद्यांना पाटन जिल्ह्यातील सिद्धपूर तालुक्यातील खाडियाल गावातून अटक करण्यात आली. बिलाल आबिदभाई शेरा, महंमद अयुब कादीवाला, महंमद पालनपुरी उपाख्य खाली अयुब सुनसारा, शफिया रईस मुख्ती आणि महंमद हसन कार्डिया अशी त्यांची नावे आहेत. यापूर्वी ३ जुलै या दिवशी या संघटनेशी संबंधित ८ संशयितांना पकडण्यात आले होते. त्यांच्या चौकशीनंतर या नावांचा खुलासा झाला.
🚨 5 Jaish-e-Mohammed terrorists arrested by Gujarat ATS
Instead of keeping such radicals in prison and feeding them at the taxpayers' expense, the govt must ensure a trial in a fast-track court to hang them immediately!#NationalSecurity #TerrorModulepic.twitter.com/iQN7xlznI9
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 17, 2026
बाँब बनवण्याचा करत होते प्रयत्न !
सरकारी अधिवक्ता पी.आर्. दंतनी यांनी सांगितले की, आरोपींपैकी एकाने टाइम बाँब बनवण्याचा प्रयत्न केला होता; मात्र त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला.
पोलिसांना अजून बाँब बनवण्याचे साहित्य आणि उर्दूमध्ये लिहिलेले जैश-ए-महंमदचे साहित्य जप्त करायचे आहे. बाँब बनवण्याचे साहित्य कुठून आणले गेले ? आणि ते कुठे लपवले होते ?,. तसेच जिहादी पुस्तके कुठून मिळाली ? ती कुठे ठेवली आहेत ? यांचा शोध आता आतंकवादविरोधी घेत आहे.

व्याज ‘हराम’; पण लाभ हलाल ?
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी