संत ज्ञानेश्वर महाराजांचे उपासनास्थान सिद्धबेट (आळंदी) एक दुर्लक्षित ऊर्जास्रोत !
जगभरातून प्रतिवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात; परंतु आळंदीमध्येच ‘सिद्धबेट’ नावाचे एक लहानसे बेट आहे.
जगभरातून प्रतिवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात; परंतु आळंदीमध्येच ‘सिद्धबेट’ नावाचे एक लहानसे बेट आहे.
सुरक्षिततेच्या मूलभूत नियमांकडे दुर्लक्ष करणार्या शाळेवर कठोर कारवाईच व्हायला हवी ! शाळेला विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने जाणीव करून देणे, हे शाळेसाठी लज्जास्पद आहे !
जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील सोमठाणा गावात २० फेब्रुवारी या दिवशी एकादशीनिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमानंतर जेवणातून भगर आणि आमटी सर्व भाविकांना देण्यात आली; मात्र जेवल्यानंतर गावातील जवळपास सर्वांनाच उलटी अन् जुलाब यांचा त्रास चालू झाला.
अभाविपचे राष्ट्रीय महामंत्री याज्ञवल्क्य शुक्ल यांचे झारखंडच्या राजभवनासमोर धरणे आंदोलन !
दायित्वशून्य महापालिका प्रशासन आणि प्रदूषण मंडळ !
केवळ हिंदूंच्या सणांना कार्यरत होणारे आणि वर्षभर झोपा काढणारे प्रदूषण नियंत्रण मंडळ !
कृष्णा नदीत सांडपाणी आणि कारखान्यांचे रसायनयुक्त पाणी सोडून पाणी प्रदूषित होऊन लाखो माशांचा मृत्यू झाला होता.
डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक १, १ अ वरील एक जिना दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने १ आठवड्यापूर्वी तोडला आहे. यामुळे प्रवाशांना वळसा घेऊन फलाटावर यावे लागते.
या स्फोटात ८ कर्मचारी घायाळ झाले असून त्यापैकी २ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. घायाळांमधील २ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.