आमदार दिलीप बनकर यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सहस्रोंची उपस्थिती
नियम न पाळल्याविषयी जशी सामान्यांवर कारवाई होते, तशी कारवाई वरिष्ठ अधिकारीन वर केली जाणार का ?
नियम न पाळल्याविषयी जशी सामान्यांवर कारवाई होते, तशी कारवाई वरिष्ठ अधिकारीन वर केली जाणार का ?
मुंबई-गोवा महामार्गावर पूलाचे काम चालू असतांना पटवर्धन चौकात बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या खाली लावलेले संरक्षक पत्रे पडून एक दुचाकीस्वार युवक घायाळ झाला.
प्रतिदिन राज्यात हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण होऊन मूर्तींची तोडफोड होत असतांना ख्रिस्ती मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी शांत कसे राहू शकतात ? अशी घटना अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांविषयी झाली असती, तर त्यांनी आकाशपाताळ एक केले असते !
हिंदूंच्या संतापानंतर प्रशासन, पोलीस आणि पुरातत्व विभाग सक्रीय – हिंदूंना त्यांच्या प्राचीन सांस्कृतिक ठेव्याचे मोल नसल्याने ते अशा प्रकारची कृती करतात किंवा त्याकडे दुर्लक्ष करतात ! तसेच सरकार, प्रशासन आणि पुरातत्व विभागही निष्क्रीय रहाते !
भारतीय प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगणारी लज्जास्पद घटना ! जगात कुठल्याही देशात अशा घटना घडत नाहीत, ज्या भारतात घडतात, हे संतापजनक ! याला उत्तरदायी असणार्या संबंधितांवर कठोर कारवाई करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !
राज्यशासन पोलीस खात्याच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करत आहे.-विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
पंचगंगा नदी प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठोस कृती न करता किती दिवस बैठकींचा फार्स करणार ?
पूर्वीच्या काळात लोक धर्माचरणी असल्याने त्यांच्या मनात चोरीचा विचारही येत नव्हता!
इंग्लंडहून १ डिसेंबरपासून पुण्यात आलेल्या प्रवाशांचा थांगपत्ता लागत नसल्याने पुणे महापालिकेने आता शहर पोलिसांकडे धाव घेतली आहे. ब्रिटनहून आलेल्या ५४२ प्रवाशांची सूची राज्यशासनाने पुण्याला दिली होती.
महाराष्ट्र सरकारने शेतकर्यांची फसवणूक केली आहे. त्यांनी केलेल्या घोषणांपैकी एकही साहाय्य शेतकर्यांना मिळालेले नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात बांधकाम घोटाळे झाले असून हे मी उघडकीस आणले आहेत.