कुडाळ आगाराचे २० कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याने मनसे आणि भाजप कार्यकर्त्यांची कुडाळ आगारावर धडक
एस्.टी.च्या दायित्वशून्य कारभारामुळे कुडाळ तालुक्यात कोरोनाचे वाढते संकट ! – भाजपचा आरोप
एस्.टी.च्या दायित्वशून्य कारभारामुळे कुडाळ तालुक्यात कोरोनाचे वाढते संकट ! – भाजपचा आरोप
मृत्यूमुखी पडलेली निष्पाप बालिका हिताक्षी माळी हिच्या मृत्यूला उत्तरदायी असलेल्या नंदुरबार नगरपरिषदेच्या ठेकेदाराचा ठेका रहित करण्याबरोबर अन्य मागण्याही उपोषणार्थींच्याकडून करण्यात आल्या आहेत.
मानवाच्या अतिक्रमणामुळे पश्चिम घाट धोक्यात आल्याची चेतावणी ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर’ (आययूसीएन्) संस्थेने नुकतीच भारताला दिली आहे. ‘आउटलूक ३’ या अहवालात संस्थेने हे वास्तव मांडले आहे.
‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणार्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर लावण्यात आलेल्या दिशादर्शक आणि मार्गदर्शक फलकांवर अशुद्ध मराठी भाषेत लिखाण केले आहे.
कोरोनाच्या काळात राज्यातील खासगी आणि सरकारी रुग्णालये यांतील परिचारिकांनी जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली.
लोकप्रतिनिधीच जर नियम पाळत नसतील, तर ‘ते सामान्यांनी पाळावे’, अशी अपेक्षा काय करणार ?
विरोधकांनी सभापतींसमोरील मोकळ्या जागेत जाऊन गदारोळ घालून नंतर सभात्याग केला.
घरामध्ये मीटर नसतांना गरिबांना वीजदेयक जाणे चुकीचे आहे. हे राजकीय सूत्र नाही.=विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले
कोविड सेंटरमध्ये वेळेत उपचार न मिळाल्याने मृत झालेले पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या वडिलांचेही कोरोना संसर्गाने निधन झाले आहे. पत्रकार रायकर यांचे निधन झाल्यानंतर सरकारने जाहीर केलेले साहाय्य अद्यापही मिळाले नसल्याचे सांगत मराठी पत्रकार परिषदेने संताप व्यक्त केला आहे.
हिंदूंच्या निरपराध संतांवर टीका करणार्या पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी यांना हे चालते का ?