पालेभाजीच्या नावाखाली तुम्हाला पशूखाद्य तर दिले जात नाही ना ?
पालेभाज्या व्यवस्थित स्वच्छ न करता वा न धुता वापरल्याने पोटात जंतू होऊन आजार गंभीर रूप धारण करू शकतो. अशा परिस्थितीत गंभीर आजारांपासून वाचण्यासाठी उपाहारगृहामधील पालेभाज्या खाणे शक्यतो टाळल्या पाहिजेत.