शक्तीपेक्षाही स्वाभिमान महत्त्वाचा ! – लोकमान्य टिळक

वर्ष १९०८ मध्ये लोकमान्य टिळक नाशिक येथे गेले होते. तेव्हा तेथे ‘राममूर्ती सर्कस’चे खेळ चालू होते. एका खेळाला लोकमान्य टिळक निमंत्रणावरून गेले.