इस्लाम स्वीकारा किंवा अफगाणिस्तान सोडा ! – तालिबान्यांकडून शिखांना धमक्या
खलिस्तानवादी याविषयी का बोलत नाहीत ? कि त्यांना पाक आणि अफगाणिस्तान येथे शिखांवर केले जाणारे अत्याचार मान्य आहेत ?
खलिस्तानवादी याविषयी का बोलत नाहीत ? कि त्यांना पाक आणि अफगाणिस्तान येथे शिखांवर केले जाणारे अत्याचार मान्य आहेत ?
भारतामध्ये हिंदु मुलासमवेत मुसलमान मुलगी दिसल्यास धर्म संकटात येतो. याउलट मुसलमान मुलासमवेत हिंदु मुलगी दिसल्यास ती ‘धर्मनिरपेक्षता’ असते, हे लक्षात घ्या !
या जागतिक षड्यंत्राविषयी मला कोणतीही माहिती नव्हती; मात्र यापुढे मी माझ्या कार्यक्रमांतून याविषयी जागृती करेन, असे आश्वासन ‘अखिल भाविक वारकरी मंडळा’चे अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज यांनी केले.
बांगलादेश हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. इथे प्रत्येकाला स्वत:च्या श्रद्धा जोपासण्याचा अधिकार आहे. इस्लाम हा आमच्या देशाचा धर्म नाही, असे विधान बांगलादेशचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी हिंदूंवर होत असलेल्या आक्रमणांच्या विषयी बोलतांना म्हटले आहे.
बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकार अशा मौलानांवर कधीही कारवाई करणार नाही, हे जाणा ! बंगाल हे दुसरे बांगलादेश झाले असल्याने उद्या तेथेही हिंदू आणि त्यांची मंदिरे यांवर आक्रमणे चालू झाली, तर आश्चर्य वाटू नये !
‘दक्षिण आशिया इस्लामी अधिपत्याखाली आणण्याचे काम चालू आहे !’ अशा प्रकारचे विधान एखादा काँग्रेसी नेता करू शकतो, हे काँग्रेसमध्ये गांधी यांचा उदय झाल्यापासून आतापर्यंतच्या इतिहासात दुर्मिळच म्हणावे लागेल.
काश्मीरवर अधिपत्य गाजवून भारताचे इस्लामीकरण करण्याचा (गझवा-ए-हिंद) जिहाद्यांचा डाव आहे. केवळ भारतासाठी नव्हे, तर संपूर्ण जगासाठी सनातन हिंदूंचा कृतीशील आराखडा सिद्ध करायला हवा.
काश्मीर आणि बांगलादेश येथे हिंदूंच्या होत असलेल्या हत्यांचे प्रकरण
भारत सरकार या ‘अॅप’वर कधी बंदी घालणार ? – संपादक नवी देहली – पाकपुरस्कृत जिहादी आतंकवादी संघटना ‘जैश-ए-महंमद’चा प्रमुख मौलाना (इस्लामी विद्वान) मसूद अजहर याच्याशी संबंधित ‘अच्छी बाते’ नावाचे अॅप आहे. ‘गूगल प्ले स्टोअर’ने त्याला शैक्षणिक गटात ठेवले आहे. या अॅपमधून इस्लामी शिक्षण दिले जात असल्याचा दावा केला जात आहे; मात्र प्रत्यक्षात याद्वारे तरुणांना भडकवण्याचा प्रयत्न … Read more
राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत