
जकार्ता (इंडोनेशिया) – येथील पोलिसांनी ७ डिसेंबर या दिवशी झालेल्या एका चकमकीमध्ये ६ संशयित कट्टरतावाद्यांना ठार केले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. जकार्ताचे पोलीस प्रमुख फादिल इम्रान यांनी सांगितले की, ठार झालेले कट्टरतावादी हे इंडोनेशियातील इस्लामी धर्मगुरु रिजीक शिहाब यांचे समर्थक होते.
Police shootout kills six suspected supporters of Indonesian cleric https://t.co/kuC84jpO3N
— The Guardian (@guardian) December 7, 2020
शिहाब यांच्यावर देशद्रोह आणि पोर्नोग्राफी (लैंगिक कृत्यांची विविध माध्यमांतून माहिती देऊन ती करण्यास उद्युक्त करणे) करण्याचे आरोप आहेत. ते अनेक वर्षांपासून सौदी अरेबियामध्ये रहात होते आणि आता ते पुन्हा इंडोनेशियामध्ये परतले आहेत.
संपादकीय : पारपत्राचा अनावश्यक गोंधळ !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
Kanishka Blast : वर्ष १९८५ मध्ये एअर इंडियाच्या ‘कनिष्क’ विमानात खलिस्तानी आतंकवाद्यांनी स्फोट केला !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
Champat Rai Resignation : श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांचे त्यागपत्र
Love Jihad : गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ३, तर धर्मांतराची १ घटना !